गव्हाच्या पीठाचे खुसखुशीत शंकरपाळे. Shankar Pale

Pratibha Firodiya's Kitchen
Pratibha Firodiya's Kitchen
2.6 میلیون بار بازدید - 4 سال پیش - गव्हाच्या पीठाचे खुसखुशीत शंकरपाळे.  साहित्य
गव्हाच्या पीठाचे खुसखुशीत शंकरपाळे.  
साहित्य -
साधारण ३ वाटी गव्हाचे पीठ.
एक वाटी पाणी.  
साखर - एक वाटी.
तूप - पाऊण वाटी. (तूप ऐवजी तेल टाकणार असाल तर तेल अर्धी वाटी घेणे)
चिमटी भर मीठ.
थोडी इलायची पावडर.
तळणीसाठी तेल किंवा तूप.


शंकर पाळे नक्की करून पहा
धन्यवाद
प्रतिभा फिरोदिया 🙏😊.

सणा सुदीला बनवा रसभरी मिनी बालूशाही.👇👇
सणा सुदीला बनवा रसभरी मिनी बालूशाही.|...

घरी बनवा मस्त गोड शेवयांची पौष्टिक खीर. | Shevae kheer recipe in marathi.👇👇
घरी बनवा मस्त गोड शेवयांची पौष्टिक खी...

पारंपारिक साधी, सोप्पी, तांदळाची खीर.👇👇
पारंपारिक साधी, सोप्पी, तांदळाची खीर.

रव्याचा फ्रुटी शिरा / गोडाचा शिरा / गऱ्याचा गोड शिरा👇👇
रव्याचा फ्रुटी शिरा / गोडाचा शिरा / ग...

स्वस्त आणि मस्त काजू कतली. Recipe by Pratibha Firodiya.👇👇
कमी खर्चात घरी बनवा स्वस्त आणि मस्त क...

थंडीतील पौष्टिक गव्हाची खीर / गव्हाचा चीक Thanditil Chik.
थंडीतील पौष्टिक गव्हाची खीर / गव्हाचा...

झटपट तिळाचे मऊ लाडू.👇👇
तीळ, खोबरे, शेंगदाणेचे मऊ लाडू | संक्...

घरी बनवा खव्याचे दोन प्रकारचे लुसलुशीत गुलाब जाम.
घरी बनवा खव्याचे दोन प्रकारचे लुसलुशी...

पारंपारिक गव्हाची खीर । भरडा कृती सह
पारंपारिक गव्हाची खीर । भरडा कृती सह ...

अस्सल स्वादाची कुरकुरीत जिलेबी, तेही योग्य माहिती सह
अस्सल स्वादाची कुरकुरीत जिलेबी, तेही ...

बाराही महिने सर्वांचे आवडते असे रव्याचे लुसलुशीत लाडू
बाराही महिने सर्वांचे आवडते असे रव्या...

अस्सल चवीची बालूशाही. | Balushahi Recipe In Marathi
अस्सल चवीची बालूशाही. | Balushahi Rec...
4 سال پیش در تاریخ 1399/05/05 منتشر شده است.
2,621,687 بـار بازدید شده
... بیشتر