रवा तांदळाची खुसखुशीत चकली | 40 चकल्यांचे प्रमाण भाजणीची चकली बिघडत असेल तर झटपट चकली Chakali Recipe

Sarita's Kitchen
Sarita's Kitchen
561.3 هزار بار بازدید - 8 ماه پیش - सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध,
सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
सरिताज किचनचे प्रॉडक्ट्स | Saritas Kitchen Products -
1. सर्व प्रकारची लाकडी घाणा तेलं | All Types of Wood Pressed Oils
2. डंकावर कुटून केलेला कांदा लसूण मसाला | Handmade Kanda Lasun Masala
3. सरिताज किचन सेंद्रिय गुळ | Chemical free Jaggery cubes and powder
4. सेंधव मीठ | Pink Himalayan Salt
5. सेंद्रियहळद | Organic Turmeric
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - https://saritaskitchenofficial.com/
• Amazon -

१ तासात - बिना भाजणीची काटेरी चकली | कमी तेलकट रवा तांदळाची चकली या १० टिप्स Tandlachi ChakaliRecipe
बिना भाजणीची चकली
बिना भाजणीची चकली | खमंग, खुसखुशीत व कुरकुरीत चकली रेसिपी | पारंपरिक चकली रेसिपी | दिवाळी फराळ | सोपी व झटपट होणारी चकली रेसिपी | लहानांपासून सर्वांची आवडती चकली | दिवाळी सणानिमित्त खास कमी तेलकट, बिना भाजणीची चकली रेसिपी |  महाराष्ट्रीयन चकली रेसिपी | चकली रेसिपी मराठी | Bina Bhajanichi Chakali | Khamang, Crispy and Crunchy Chakali Recipe | Traditional Chakali Recipe | Diwali Faral | Easy and Quick Chakali Recipe | All favourite chakali | For Diwali festival Special less oily, without Bhajani Chakali Recipe |  Maharashtrian Chakali Recipe | Chakali Recipe Marathi |
साहित्य  | Ingredients
वजनी प्रमाण | Gram Measurements (या प्रमाणात केल्यावर चकली अंदाजे पाऊण केली म्हणजेच ७५०ग्राम भरते / If you use this gram measurement you will get 750gms ready chakali )
तांदूळ पीठ ½ किलो | Rice Flour ½ Kilo
बारीक रवा 250 ग्रॅम | Fine semolina 250 gram
पाणी रव्याच्या दुप्पट | Water
मीठ १ चमचा | Salt 1 tsp
बटर / तूप 25gms | Butter / Ghee 25 gas
मिरची पावडर २ मोठे चमचे  | Red Chilly Powder 2 tbsp
तीळ २ मोठे चमचे  | Sesame 2 tbsp
ओवा ½  चमचा  |  Ajwain ½ tsp

वाटीचे प्रमाण | Cup Measurements
तांदूळ पीठ ४  कप | Rice Flour 4 cup
बारीक रवा २ कप  | Fine semolina 2 cup
पाणी ४ कप | Water 4 cup
मीठ १ चमचा | Salt 1 tsp
बटर / तूप ¼ कप | Butter / Ghee ¼ cup
मिरची पावडर २ मोठे चमचे  | Red Chilly Powder 2 tbsp
तीळ २ मोठे चमचे  | Sesame 2 tbsp
ओवा ½  चमचा  |  Ajwain ½ tsp

Bina bhajanichi chakali recipe
Other Recipes

या 7 टिप्स वापरून बनवा 1kg चकली पारंपरिक भाजणी आणि तेलकट न होणारी पोकळ कुरकुरीत चकली। भाजणीची चकली
या 7 टिप्स वापरून बनवा 1kg चकली पारंप...

1/2 किलो मैदयाची बिस्कीटांपेक्षा खुसखुशीत गोड शंकरपाळी लेयर्सवाली| 1 Kilo Shankarpali Recipe Marathi
1/2 किलो मैदयाची बिस्कीटांपेक्षा खुसख...

1/2 किलो प्रमाणात करा किंवा कसेही तेलाचे मोहन/सोडा न वापरता कमी तेलकट कुरकुरीत चटपटीत मसाला शेव
1/2 किलो प्रमाणात करा किंवा कसेही तेल...

1 kg पातळ पोह्यांचा चिवडा। चिवडा नरम, चिवट होतो? या 7 टिप्स वापरून, महिनाभर कुरकुरीत राहणारा चिवडा
1 kg पातळ पोह्यांचा चिवडा। चिवडा नरम,...

जिभेवर ठेवताच विरघळणारी, पडदे/लेयरस असलेली खुसखुशीत बालुशाही।तोंडात विरघळणारी बालुशाही। Balushahi
जिभेवर ठेवताच विरघळणारी, पडदे/लेयरस अ...

दिवाळी फराळ, 1 किलो खुसखुशीत पाकळी चिरोटे/ खाजा। भरपूर पदर सुटलेले सुंदर पाकळीच्या आकाराचे चिरोटे
दिवाळी फराळ, 1 किलो खुसखुशीत पाकळी चि...

1/2 किलो तांदूळ घ्या किंवा कसेही, गूळाचे योग्य प्रमाण घेऊन जाळीदार/ बिस्किटांपेक्षा खुसखुशीत अनारसे
1/2 किलो तांदूळ घ्या किंवा कसेही, गूळ...

जिभेवरच विरघळतील असे दाणेदार बेसन लाडू रेसिपी | स्पेशल टिप्स वापरून बनवलेले Besan Lado recipe Sarita
जिभेवरच विरघळतील असे दाणेदार बेसन लाड...

#बिनाभाजणीचीचकली #चकली #चकलीरेसिपी #दिवाळीफराळ #फराळ #नाष्टारेसिपी #स्नॅक्स #दिवाळीरेसिपी #BinaBhajanichiChakali #Chakali #ChakaliRecipe #DiwaliFaral #Faral #NashtaRecipe #Sanaks #Diwali Recipe



Second Channel (SaritasHome N Lifestyle) –
@saritashomenvlog
Follow Us On Instagram - Instagram: saritaskitchenofficial
Follow Us on FaceBook - Facebook: 100053861679165
For collaboration enquiries – [email protected]
8 ماه پیش در تاریخ 1402/08/17 منتشر شده است.
561,350 بـار بازدید شده
... بیشتر