गणेश चतुर्थी विशेष नैवेद्य गव्हाच्या पिठाचे चुरमा लाडू|Churma ladoo|Churma laddoo recipe|ladu recipe

Paripurna Swad
Paripurna Swad
299.5 هزار بار بازدید - 11 ماه پیش - नमस्कार : आज आपण गणेश
नमस्कार : आज आपण गणेश चतुर्थी विशेष नैवेद्यासाठी करणार आहोत गव्हाच्या पिठाचे दाणेदार चुरमा लाडू. हे लाडू आपण घरातील उपलब्ध मुख्य तीन साहित्यांमध्ये करू शकतो. हे चुरमा लाडू अचूक करण्यासाठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत. नैवेद्या व्यतिरिक्त इतर दिवशीही हे गव्हाच्या पिठाचे पौष्टिक चुरमा लाडू तुम्ही घरी करू शकता. मुलांना मधल्या वेळेत बाहेरचा खाऊ देण्यापेक्षा यातला एक पौष्टिक लाडू तुम्ही खाऊ घालू शकता. रेसिपी आवडली तर तुमच्या मित्र-मैत्रिणी सोबत शेअर करा. व्हिडिओला लाईक करा. आणि जर तुम्ही अजून परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बाजूचे बेल 🔔आयकॉन दाबा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन रेसिपीज अपलोड करेन तेव्हा त्या सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील.
धन्यवाद 😊


गणेश चतुर्थी विशेष नैवेद्य गव्हाच्या पिठाचे चुरमा लाडू| Churma ladoo|Churma laddoo recipe| ladu recipe|Paripurna swad

साहित्य :

२ कप गव्हाचं पीठ
१ कप गूळ
१/४ कप बारीक रवा
१/२ कप आणि १ टेबलस्पून साजूक तूप
७/८ काजू
७/८ बदाम
१ टी स्पून वेलची पावडर

ingredients:

2 Cup wheat flour
1 Cup jaggery
½ Cup plus 1 table spoon clarified butter
¼ Cup fine semolina
7/8 cashew nut
7/8 almonds
1 teaspoon cardamom powder



गणेशोत्सव स्पेशल नैवेद्य ८ ते १० दिवस...

21 मोदकांच्या अचूक प्रमाणात मऊ लुसलुश...

गणेशोत्सव विशेष नैवेद्य रसमलाई मोदक |...

गणेशोत्सव स्पेशल कमी खर्चात फक्त दुधा...

गुळ घालून केलेले १५ ते २० दिवस टिकणार...

गणेशोत्सव स्पेशल बाप्पांच्या नैवेद्या...



उन्हाळ्यात रोज एक लाडू खा आणि डोकेदुख...

Methiche ladoo|कंबरदुखी,सांधेदुखीवर र...

पावसाळ्यात रोज एक लाडू खा प्रतिकारशक्...

उन्हाळ्यात रोज एक लाडू खा आणि डोकेदुख...

गोकुळाष्टमी विशेष नैवेद्य गोविंद लाडू...

तगार वापरून केलेले साजूक तुपातले मूग ...








#लाडू#चुरमालाडू#ladoo#Curmaladoo#curmaladu
#चुरमालाडूरेसिपीमराठी#गव्हाच्यापिठाचेचुरमालाडू
#गणेशोत्सवस्पेशलनैवेद्यचुरमालाडू#परिपूर्णस्वाद
#चुरमालाडूरेसिपीबायपरिपूर्णस्वाद #churmaladdurecipe
#churmaladoorecipe#ladoorecipeMarathi
#howtomakechurmaladoo
#churmaladoorecipeinMarathi
#churmaladdurecipebyparipurnaswad
#authenticchurmaladdurecipe
#Ganeshutsavspecialchurmaladoorecipe
#Ganeshchaturthispecialnaivedyachurmalado
#चुरमालाडूकसेकरतात#पौष्टिकलाडू
#wholewheatladoo


using keywords in this video :

churma ladoo recipe,churma ladoo,churma na ladoo,churma ladoo with jaggery,churma laddu,churma na ladoo banavani rit,churma ladoo recipe in gujarati,churma laddoo,churma ladoo with sugar recipe,churma laddu recipe,churma ladoo recipe in marathi,churma ladoo recipe step by step,ladoo recipe,gujarati churma ladoo recipe,churma na ladva,churma na ladoo recipe in gujarati,churma ke laddu,churma ladoo modak,how to make churma laddoo,how to make churma ladoo,
churma ladoo,churma ladoo recipe,gavhachya pithache ladoo,gavhache ladoo,wheat flour ladoos recipe churma laddoos wheat flour ladoos,kurkurit gavhachya pithache ladu,churma na ladwa wheat flour ladoos,churma laddu,atta ladoo recipe nisha madhulika,make wheat flour ladoo,wheat ladoo recipe,atta ladoo recipe video,indian atta ladoo recipe,atta ladoo punjabi recipe,atta ladoo recipe in hindi,atta ladoo recipe microwave,gavhache ladoo recipe in marathi
चूरमा लड्डू,चुरमा लाडू रेसिपी,गणेश चतुर्थी स्पेशल चुरमा लाडू,गणेश चतुर्थी स्पेशल चूरमा लड्डू,चुरमा लाडू रेसिपी मराठी,चुर्मा चुरमा लाडू रेसिपी,चुरमा लाडू,गणेश चतुर्थी स्पेशल,गणपती स्पेशल चुरमा लाडू,गणेश चतुर्थी स्पेशल मोदक,गणेश चतुर्थी स्पेशल मिठाई,गणेश चतुर्थी स्पेशल मोदक रेसिपी,गौरी गणपती स्पेशल चुर्मा लाडू,चुरमा लाडू कसे बनवावे,चुरमा लाडू कसे बनवायचे,चुरमा लाडू घरी कसे बनवायचे,चुरमा लाडू रेसिपी इन मराठी,चूरमा ना लाडू,चूरमा लड्डू रेसिपी,चूरमा के लड्डू, गव्हाच्या पिठाचे लाडू,चुरमा लाडू,गव्हाच्या पिठाचे चुरमा लाडू,बिना पाकाचे गव्हाच्या पिठाचे लाडू,गोकुळाष्टमी स्पेशल गव्हाच्या पिठाचे दाणेदार लाडू,मऊसूत खुसखुशीत गव्हाच्या पिठाचे पौष्टिक लाडू,विक्री साठी बरोबर 1 किलो प्रमाणात गव्हाच्या पिठाचे लाडू,गणेश चतुर्थी स्पेशल चुरमा लाडू,गव्हाचे लाडू,चूरमा लड्डू,1 किलो प्रमाणात गव्हाचे पिठाचे दाणेदार लाडू,गव्हाच्या पिठाचा लाडू,गव्हाच्या पिठाचे पौष्टिक लाडू,गणेश चतुर्थी स्पेशल,गव्हाच्या पिठाचे लाडू कसे तयार करायचे
11 ماه پیش در تاریخ 1402/06/17 منتشر شده است.
299,543 بـار بازدید شده
... بیشتر