पिठामध्ये मिसळा ही वस्तू व बनवा हलकी,कुरकुरीत,पोकळ अजिबात तेलकट न होणारी चकली1किलोभाजणीप्रमाणchakali

Priyas Kitchen
Priyas Kitchen
834.2 هزار بار بازدید - 2 سال پیش - चकली भाजणीचे वजनी प्रमाण½ किलो
चकली भाजणीचे वजनी प्रमाण
½ किलो तांदूळ
300 ग्रॅम चणाडाळ
150 ग्रॅम मूग डाळ
75 ग्रॅम उडीद डाळ
50 ग्रॅम साबुदाणे
25 ग्रॅम पोहे
20 ग्रॅम धने
10 ग्रॅम जिरे

चकली भाजणीचे वाटीचे प्रमाण
पाच वाट्या तांदूळ
तीन वाट्या चणाडाळ
दीड वाटी मूग डाळ
पाऊण वाटी उडीद डाळ
अर्धी वाटी साबुदाणे
एक वाटी पोहे
अर्धी वाटी धने
पाव वाटी जिरे

उकड घेण्यासाठीचे साहित्य
दोन कप चकली भाजणी पीठ
दोन कप पाणी
दोन चमचे लोणी
एक चमचा ओवा
एक चमचा पांढरे तीळ
पाव चमचा हळद
एक चमचा लाल तिखट
पाव चमचा हिंग
चवीपुरते मीठ
#priyaskitchen
#bhajanichichakali
#chakalibhajani
#chakalirecipeinmarathi
#chakali
#diwalifaral
#saritaskitchen
#madhurasrecipemarathi
2 سال پیش در تاریخ 1401/07/17 منتشر شده است.
834,227 بـار بازدید شده
... بیشتر