½च्या अचूक प्रमाणात लेयर्सयेण्यासाठी टिप्स वापरून बनवा खुसखुशीत तेलकट न होणारी लेयर्सअसलेली शंकरपाळी

Priyas Kitchen
Priyas Kitchen
381.1 هزار بار بازدید - 2 سال پیش - वजनी प्रमाणात साहित्य ½ किलो
वजनी प्रमाणात साहित्य
½ किलो मैदा (500 ग्रॅम)
120 ते 125 g तूप
115 ते 125 ml दूध
125 ग्रॅम साखर
चिमूटभर मीठ
पाव चमचा वेलची पावडर

वाटीच्या प्रमाणात साहित्य
चार वाट्या मैदा
अर्धी वाटी साजूक तूप
पाऊण वाटी साखर
पाऊण वाटी दूध
चिमूटभर मीठ
पाव चमचा वेलची पावडर
2 سال پیش در تاریخ 1401/07/21 منتشر شده است.
381,194 بـار بازدید شده
... بیشتر