खमंग, खुसखुशीत चकली । भाजणी करण्यापासून चकली तळण्यापर्यंतची सर्व कृती, भरपूर टिप्ससह । Chakali

Anuradha Tambolkar
Anuradha Tambolkar
940.5 هزار بار بازدید - 2 سال پیش - दिवाळीच्या फराळाच्या पदार्थांमध्ये, चकली ही
दिवाळीच्या फराळाच्या पदार्थांमध्ये, चकली ही सर्वांनाच आवडते. पण ती करताना, बर्‍याच गोष्टींमध्ये काळजी घ्यावी लागते. तरच चकली छान होते.
त्यामुळे, भाजणी करण्यापासून चकली तळण्यापर्यंतची सर्व कृती, भरपूर टिप्ससह ह्या व्हिडिओ मध्ये दाखवली आहे.
अशी ही चकली तुम्ही नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद.

Ingredients:-
- 4  katori (Rice) : 2 katori  (chickpea daal) : 1 katori  (Urad daal) [४ वाट्या (तांदूळ) : २ वाट्या (हरभरा डाळ) : १ वाट्या (उडीद डाळ)]
- Poha (पोहे) :- 1 katori
- Coriander seeds (धणे) :- 4-5 tbsp
- Cumin seeds (जिरे) :- 2-3 tsp
- Water (पाणी) :- 1 katori
- Salt (मीठ) :- Quarter to half tsp
- Ajwain (ओवा) :- Half tsp
- Sesame seeds (तीळ) Chilli powder (तिखट) :- Half tsp
- Oil (तेल) :- 2-3 tsp

-------------------------------------------------------

आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.

ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊

आजच ऑर्डर करा. 😀😀😀

---------------------------------------------------------

हे व्हिडिओसुद्धा नक्की बघा 👇😀:-
1) चला करुया दिवाळीची तयारी । सुरुवात करुयात घरापासून:- चला करुया दिवाळीची तयारी । सुरुवात कर...
2) दिवाळीची तयारी । मेनू कसा ठरवावा आणि स्वयंपाकघरातील तयारी:- दिवाळीची तयारी ।  मेनू कसा ठरवावा आणि...
3) ३ प्रकारचा पातळ पोह्याचा चिवडा:- ३ प्रकारचा पातळ पोह्याचा चिवडा । सोपी...
4) दिवाळी - पाडवा व भाऊबीज पूर्ण माहिती:- दिवाळी - पाडवा व भाऊबीज  पूर्ण माहिती...
5) दिवाळी| Laxmipujan| लक्ष्मीपूजन - पूजा व माहिती:- दिवाळी| Laxmipujan| लक्ष्मीपूजन - पूज...
6) दिवाळी, नरक चतुर्दशी- संपूर्ण माहिती:- दिवाळी, नरक चतुर्दशी- संपूर्ण माहिती,...
7) दिवाळी - धनत्रयोदशी माहिती:- दिवाळी - धनत्रयोदशी माहिती| अश्विन कृ...
8) खमंग आणि कुरकुरीत चकली बनवा कमीत कमी जिन्नस वापरुन:- खमंग आणि कुरकुरीत चकली बनवा कमीत कमी ...
9) कणीक आणि गुळाचे शंकरपाळे:- कणीक आणि गुळाचे शंकरपाळे। पौष्टिक, चव...
10) चविष्ट, झटपट आणि खुसखुशीत अशी 'भावनगरी शेव':- चविष्ट, झटपट आणि खुसखुशीत अशी 'भावनगर...
11) खास दिवाळीसाठीचा बेत । राजस्थानी मेनू:- आज काय मेनू? (भाग २२) । खास दिवाळीसाठ...
12) ओल्या आणि कोरड्या सारणाच्या खुसखुशीत करंजीचे 3 प्रकार:- ओल्या आणि कोरड्या सारणाच्या खुसखुशीत ...
13) खमंग आणि खुसखुशीत अशी 'मेथी मठरी' :- खमंग आणि खुसखुशीत अशी 'मेथी मठरी' । च...
14) अगदी कमी वेळात करुयात 'बेसन लाडू':- अगदी कमी वेळात करुयात 'बेसन लाडू' । ख...
15) भरपूर पदराचे खुसखुशीत चिरोटे:- भरपूर पदराचे खुसखुशीत चिरोटे । चिरोटे...
16) खास दिवाळीसाठी अस्सल महाराष्ट्रियन बेत:- आज काय मेनू? (भाग २४) । खास दिवाळीसाठ...
17) खुसखुशीत अनारसे:- खुसखुशीत अनारसे । चला, दिवाळीची तयारी...


#दिवाळी #फराळ #चकली #भाजणी #रेसिपी #diwali #faral #bhajani #chakali #recipe #famous #festivalfood

चकली रेसिपी, चकलीची भाजणी, भाजणी कशी करावी, भाजणीचं प्रमाण, दिवाळी फराळ, खमंग चकली, खुसखुशीत चकली, चकली भाजणी प्रमाण, चकली भाजणी, चकली रेसिपी मराठी, चकली कशी बनवायची, चकली कैसे बनाते है, चकली पीठ कसे मळावे, चकली recipe in marathi, चकलीची भाजणी कशी करायची, चकली मसाला कसा बनवायचा, chakali recipe marathi, chakali bhajani recipe, chakali kaise banate hai,,दिवाळी,फराळ,चकली,भाजणी,रेसिपी,diwali,faral,bhajani,chakali,recipe famous,festivalfood,
2 سال پیش در تاریخ 1401/07/18 منتشر شده است.
940,524 بـار بازدید شده
... بیشتر