आमरस बाधू नये म्हणून 3 उपाय , आंबे खाण्याचे 10 फायदे

Dr Tushar Kokate Ayurved Clinic
Dr Tushar Kokate Ayurved Clinic
69.8 هزار بار بازدید - 2 ماه پیش - आमरस करण्याची रेसिपी recipe आपल्याला
आमरस करण्याची रेसिपी recipe आपल्याला नवीन नाही. आंब्याचा सीझन हा आपल्याकडे एक उत्सव म्हणून साजरा केला जातो असे म्हटले तरी चालेल. एवढी फळं आहेत परंतु दुसऱ्या कोणत्याही फळाचा असा रस काढून तो चपाती, पुरी, पुरणपोळी इत्यादींसह खाल्ला जात नाही. स्वीट डिश मध्ये आमरस आपले स्वतंत्र अस्तित्व राखून आहे. आयुर्वेदाने आंबा या फळाचे अनेक गुणधर्म वर्णन केले आहेत. त्यातून आपल्या शरीराला आंबा काय काय फायदे देऊ शकतो हे व्हिडिओमध्ये सांगितले आहे. तसेच आंबे अथवा आमरस खाल्ल्याने काही जणांना त्रास होतो. यास आंबा बाधणे असे म्हणतात. तो का बाधतो व त्यावर उपाय काय यावर या व्हिडिओमध्ये माहिती दिली आहे. तसेच
आंबा उष्ण की थंड?
आंबा वजन वाढवतो का?
आमरसात दूध घालावे का? हे सुद्धा आपण पाहणार आहोत.
‪@drtusharkokateayurvedclinic‬

आपल्या चैनल वरील अन्य काही महत्त्वाचे व्हिडिओज

ghee benefits/ तूप /घी फायदे
Benefits of ghee/ दूध तूप घेण्याचे 21...

RO Water good or bad
RO filter/ फिल्टरचे पाणी त्रासदायक ? ...

दुधासंदर्भात काही महत्त्वाचे
दूध पिण्याचे नियम, कशासह चालत नाही दू...

शरीरातील उष्णता कमी करणारे उपाय
उष्णता कमी करणारे 5 उपाय

ताक पिण्याचे फायदे
हे आजार ताकाला घाबरतात! ताक पिण्याचे ...

याशिवाय वांग घालवण्यासाठी, केस वाढवण्यासाठी, शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी, केसांच्या आरोग्यासाठी , त्वचेच्या आरोग्यासाठी, तसेच मुतखडा- किडनी स्टोन, IBS-आयबीएस, पोटाचे विकार, पित्ताचे आजार, वाताचे आजार, गुडघेदुखी, संधिवात, आवळा खाण्याचे फायदे, धन्याचे औषधी उपयोग, ओवा जिरे फायदे इत्यादी अनेक विषयांवरील व्हिडिओज उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी चॅनलला अवश्य भेट द्या, तसेच हा चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा.

#आमरस
#आंबा
आंबा फायदे
आंबा रेसिपी
आमरस आणि दूध
दूध आणि आंबा
आंबा व वजन
आमरस recipe
आंबा व हृद्य
आंबा व त्वचारोग
आंबा थंड की गरम
कैरी
पन्हे


Disclaimer / अस्विकरण
या व्हिडिओचा व आपल्या या चैनल वरील सर्व व्हिडिओंचा एकमेव उद्देश आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करणे हा आहे. येथे दिलेली माहिती ही आयुर्वेदाच्या शास्त्रीय ग्रंथांमधून आणि विद्वान गुरुजनांकडून मिळालेली माहिती आहे. तसेच काही माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटवरील सर्च चाही आधार घेण्यात आलेला आहे. ही माहिती जास्तीत जास्त अचूक ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. तरीही व्हिडिओमध्ये दिलेली माहिती , घरगुती उपाय, औषधे वापरण्यापूर्वी तज्ञ आयुर्वेद डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा ,असे आम्ही स्पष्ट करत आहोत . व्हिडिओ मधील माहितीच्या प्रयोगामुळे झालेल्या शारीरिक , मानसिक, आर्थिक किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस डॉक्टर किंवा चॅनल जबाबदार राहणार नाहीत.

आयुर्वेद शास्त्र आपल्या आरोग्यसमस्या सोडवण्यासाठी नक्कीच समर्थ आहे असा विश्वास वाटतो. हल्ली आयुर्वेदाच्या नावाखाली जी काही चुकीची माहिती प्रसारित केली जात आहे, त्या माहितीपासून आपण सावध राहावे! भगवान धन्वंतरी आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो ही प्रार्थना🙏🙏🙏! धन्यवाद!

डॉ तुषार कोकाटे.
2 ماه پیش در تاریخ 1403/02/13 منتشر شده است.
69,807 بـار بازدید شده
... بیشتر