दूध पिण्याचे नियम, कशासह चालत नाही दूध . गुळाचा चहा घ्यावा का?

Dr Tushar Kokate Ayurved Clinic
Dr Tushar Kokate Ayurved Clinic
189.2 هزار بار بازدید - 5 ماه پیش - Right way to drink milk
Right way to drink milk काय? असा प्रश्न नेहमी चर्चेत असतो. दूध पिण्याचे नियम काय ?दूध पिण्याचे फायदे काय? हळदीचे दूध कधी घ्यावे? दूध रात्री घेऊ की सकाळी? दुधात तूप घेण्याचे फायदे काय ? हे सर्व milk benefits, ghee benefits घ्यायचे असतील तर ही सर्व माहिती असणं गरजेचं आहेच. परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचा एक विषय आहे, तो म्हणजे दूध कशासह घेऊ नये, कोणत्या पदार्थांसह दूध चालत नाही , कारण अशा पदार्थांसह दूध घेतलं तर ते शरीरात दोष वाढवू शकतं. हल्ली रोज कुठलातरी ट्रेंड येतो, गुळाचा चहा प्या! दुधात गूळ घ्या! गरम दुधात मध टाका - वजन कमी करा! कच्च दूध प्या! या पदार्थाने दुधाची शक्ती वाढवा! वगैरे. परंतु त्याची शास्त्रीयता तपासली जात नाही. या तसेच नको त्या पदार्थांसह दूध घेतले असता skin problems hair problems, stomach प्रॉब्लेम्स ,डोळ्यांचे आजार कानाचे आजार इत्यादी अनेक आजार अथवा लक्षणे उद्भवू शकतात असे आयुर्वेद सांगतो. या व्हिडिओमध्ये आयुर्वेदातील ग्रंथांचा आधार घेऊन कोणत्या पदार्थांसह दूध घेऊ नये हे स्पष्ट सांगितले आहे. व्हिडिओ नक्की पहा!
‪@drtusharkokateayurvedclinic‬

आपल्या चैनल वरील अन्य काही महत्त्वाचे व्हिडिओज ते सुद्धा नक्की पहा

benefits of ghee
Benefits of ghee/ दूध तूप घेण्याचे 21...

तूप कसे खावे
Ghee benefits | तुपाचे फायदे | बीपी, ...

वांगाचे डाग काळे डाग
वांगाचे डाग,काळवंडलेला चेहरा,सुरकुत्य...

ताक पिण्याचे फायदे
हे आजार ताकाला घाबरतात! ताक पिण्याचे ...

पोट साफ होण्यासाठी
पोट साफ व्हायलाच हवे। हे 3 नियम पाळा।...

वजन कमी करण्यासाठी
वजन कमी करण्याच्या नादात तुम्हीसुद्धा...

पोटातील जंत कसे ओळखावेत
पोटात जंत आहेत ? कसे ओळखावे ? worms? ...

शरीरात उष्णता वाढल्याची लक्षणे
तुम्हाला उष्णतेचा त्रास तर नाही ? काय...



#milkbenefits
Right way to drink milk
दूध मे हल्दी
दूध पिण्याचे फायदे
हळदीचे दूध
दूध पीनेका सही तरिका
milk and weight gain
milk and turmeric
milk and immunity
5 ماه پیش در تاریخ 1403/01/08 منتشر شده است.
189,299 بـار بازدید شده
... بیشتر