कोणते खजूर best? कधी ? किती? कशासह खावेत? शुगर असेल तर? @drtusharkokateayurvedclinicMob.9960209459

Dr Tushar Kokate Ayurved Clinic
Dr Tushar Kokate Ayurved Clinic
262.5 هزار بار بازدید - 4 ماه پیش - खजूर खाण्याचे फायदे benefits of
खजूर खाण्याचे फायदे benefits of dates त्याचे शरीरावर होणारे सकारात्मक परिणाम यासंदर्भात आपण एका व्हिडिओमध्ये माहिती घेतली. या व्हिडिओमध्ये Right way of eating dates अर्थात खजूर कसे खावेत खजूर कशास खावेत खजूर खाने का सही समय best time to eat dates, शुगर असेल तर खजूर खाऊ शकतो का असं कोणी आहे का ज्यांना खजूर चालणार नाहीत खजूर किती प्रमाणात खावेत यासारख्या वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे आपण पाहणार आहोत. तसेच ग्लायसेमिक इंडेक्स glycemic index ही संकल्पना सुद्धा आपण थोडक्यात समजून घेणार आहोत. दुधासह खजूर खाल्ले तर विरुद्ध आहार होतो का ? याचे आयुर्वेदिक दृष्टिकोनातून उत्तर सुद्धा पाहणार आहोत. खजुरातील पोटॅशियम potasium मॅग्नेशियम magnesium खजुराला कसे युनिक व सुपर फूड बनवते हे सुद्धा समजणार आहे.  तेव्हा खजुरा विषयी अनेक प्रश्नांची उत्तरे देणारा हा व्हिडिओ आपण आवर्जून पहावा असे वाटते.
this video includes
right way to eat dates according Ayurveda
best type of dates
best time to eat dates
khajoor benefits
खजूर खाणे का सही समय
खजूर फायदे
khajoor ke fayade
date benefits
benefits of khajoor
diabetes and dates
शुगर और खजूर
minerals and dates
कौनसा खजूर खाये
‪@drtusharkokateayurvedclinic‬

Dr Tushar Kokate
Mob. 9960209459

#dates
#खजूर

आपल्या चैनल वरील अन्य काही महत्त्वाचे व्हिडिओज

खजूर खाण्याचे 13 फायदे
Dates benefits खजूर खाण्याचे फायदे Kh...

आंबा खाण्याचे 10 फायदे
आमरस बाधू नये म्हणून 3 उपाय , आंबे खा...

benefits of ghee
Benefits of ghee/ दूध तूप घेण्याचे 21...

पित्त कायमचे बरे करण्यासाठी
पित्त वाढवणारी 9 कारणे आणि काही पदार्...

RO water good or bad?
RO filter/ फिल्टरचे पाणी त्रासदायक ? ...

ताक पिण्याचे फायदे
हे आजार ताकाला घाबरतात! ताक पिण्याचे ...

पोट साफ होण्यासाठी
पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय ! बद्ध...

दूध पिण्याचे नियम
दूध पिण्याचे नियम, कशासह चालत नाही दू...

दूध व तूप घेण्याची योग्य पद्धत
Ghee benefits | तुपाचे फायदे | बीपी, ...


Disclaimer / अस्विकरण
या व्हिडिओचा व आपल्या या चैनल वरील सर्व व्हिडिओंचा एकमेव उद्देश आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करणे हा आहे. येथे दिलेली माहिती ही आयुर्वेदाच्या शास्त्रीय ग्रंथांमधून आणि विद्वान गुरुजनांकडून मिळालेली माहिती आहे. तसेच काही माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटवरील सर्च चाही आधार घेण्यात आलेला आहे. ही माहिती जास्तीत जास्त अचूक ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. तरीही व्हिडिओमध्ये दिलेली माहिती , घरगुती उपाय, औषधे वापरण्यापूर्वी तज्ञ आयुर्वेद डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा ,असे आम्ही स्पष्ट करत आहोत . व्हिडिओ मधील माहितीच्या प्रयोगामुळे झालेल्या शारीरिक , मानसिक, आर्थिक किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस डॉक्टर किंवा चॅनल जबाबदार राहणार नाहीत.

आयुर्वेद शास्त्र आपल्या आरोग्यसमस्या सोडवण्यासाठी नक्कीच समर्थ आहे असा विश्वास वाटतो. हल्ली आयुर्वेदाच्या नावाखाली जी काही चुकीची माहिती प्रसारित केली जात आहे, त्या माहितीपासून आपण सावध राहावे! भगवान धन्वंतरी आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो ही प्रार्थना🙏🙏🙏! धन्यवाद!

डॉ तुषार कोकाटे.
4 ماه پیش در تاریخ 1403/02/20 منتشر شده است.
262,537 بـار بازدید شده
... بیشتر