Dates benefits खजूर खाण्याचे फायदे Khajoor fayde. खजूर उष्ण की थंड?

Dr Tushar Kokate Ayurved Clinic
Dr Tushar Kokate Ayurved Clinic
261.2 هزار بار بازدید - 4 ماه پیش - Health benefits of Dates या
Health benefits of Dates या विषयावर नेहमीच चर्चा होते. "खजूर खाने के फायदे" अगदी रंगवून सांगितले जातात.
      बहुतांश वेळा यामध्ये iron लोह आहे, कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, पोटॅशियम आहे त्यामुळे ते फायदेशीर आहेत असं सांगितलं जातं.
       परंतु खजुराचे वर्णन आयुर्वेदाच्या प्राचीन ग्रंथांमध्ये सुद्धा आहे हे अनेकांना माहीत नसतं। आयुर्वेदाच्या चरक संहिता, अष्टांग संग्रह इत्यादी ग्रंथांमध्ये खजुराचे गुणधर्म व खाण्याचे फायदे सांगितले आहेत.
       रक्त वाढीसाठी खजूर उपयुक्त आहेत, परंतु ते रक्ताचे काही आजार असल्यास तिथेही फायदा देतात हे अनेकांना माहीत नसते. खजूर उष्ण की थंड यामध्येही अनेक वेळा गल्लत केली जाते. हृदयासाठी खजूर उपयुक्त आहे याची कल्पना अनेकांना नसते. खजुराचे हे फायदे व असेच बरेच फायदे आयुर्वेदात सांगितलेले आहेत. अगदी दारू सोडवण्यासाठी सुद्धा खजूर मदत करू शकतात, इथपर्यंत खजुराच्या फायद्यांची व्याप्ती आहे.
        तेव्हा या व्हिडिओमध्ये आयुर्वेदाच्या प्राचीन ग्रंथांमधून खजूर खाण्याचे काय फायदे आहेत, त्याने शरीरात काय सकारात्मक बदल घडतात हे सांगितले आहे.
‪@drtusharkokateayurvedclinic‬

आपल्या चैनल वरील अन्य काही महत्त्वाचे व्हिडिओज

ghee benefits
Benefits of ghee/ दूध तूप घेण्याचे 21...

ताक पिण्याचे फायदे
हे आजार ताकाला घाबरतात! ताक पिण्याचे ...

पोट साफ होण्यासाठी
पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय ! बद्ध...

पित्त बरे होण्यासाठी
पित्त वाढवणारी 9 कारणे आणि काही पदार्...

RO filter good or bad
RO filter/ फिल्टरचे पाणी त्रासदायक ? ...

वांग घालवण्यासाठी
वांग/Pigmentation घालवायचे असतील तर 3...

#खजूर
#khajoorkefayde
#dates

Dr Tushar Kokate
Mob. 9960209459


खजूर खाण्याचे फायदे
खजूर फायदे
khajur benefits
date benefits
खजूर उष्ण की थंड?
खजूर ठंडा या गरम?
benefits of dates
benefits of khajoor
hemoglobin and dates
minerals and dates
iron and dates
khajoor for health
skin glow and dates
muscle power and dates

Disclaimer / अस्विकरण
या व्हिडिओचा व आपल्या या चैनल वरील सर्व व्हिडिओंचा एकमेव उद्देश आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करणे हा आहे. येथे दिलेली माहिती ही आयुर्वेदाच्या शास्त्रीय ग्रंथांमधून आणि विद्वान गुरुजनांकडून मिळालेली माहिती आहे. तसेच काही माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटवरील सर्च चाही आधार घेण्यात आलेला आहे. ही माहिती जास्तीत जास्त अचूक ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. तरीही व्हिडिओमध्ये दिलेली माहिती , घरगुती उपाय, औषधे वापरण्यापूर्वी तज्ञ आयुर्वेद डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा ,असे आम्ही स्पष्ट करत आहोत . व्हिडिओ मधील माहितीच्या प्रयोगामुळे झालेल्या शारीरिक , मानसिक, आर्थिक किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस डॉक्टर किंवा चॅनल जबाबदार राहणार नाहीत.

आयुर्वेद शास्त्र आपल्या आरोग्यसमस्या सोडवण्यासाठी नक्कीच समर्थ आहे असा विश्वास वाटतो. हल्ली आयुर्वेदाच्या नावाखाली जी काही चुकीची माहिती प्रसारित केली जात आहे, त्या माहितीपासून आपण सावध राहावे! भगवान धन्वंतरी आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो ही प्रार्थना🙏🙏🙏! धन्यवाद!

डॉ तुषार कोकाटे.
4 ماه پیش در تاریخ 1403/02/18 منتشر شده است.
261,224 بـار بازدید شده
... بیشتر