मन आणि मनाचे आजार- (भाग एक)- डॉ. नरेंद्र दाभोलकर/Dr Narendra Dabholkar Speech

17.2 هزار بار بازدید - 2 سال پیش - मन मेंदूत असते. ज्ञानेंद्रियांमार्फत मिळालेली
मन मेंदूत असते. ज्ञानेंद्रियांमार्फत मिळालेली माहिती विद्युत, रासायनिक स्पंदनांद्वारे मेंदूच्या निरनिराळ्या भागात पोहोचवली जाते, त्याद्वारे विचार व भावना निर्माण होतात.

बाह्यमन व सुप्त मन असे मनाचे दोन भाग, मनाचे कार्य समजून घेण्यासाठी करता येतात. मात्र मेंदूत प्रत्यक्षात तसे भाग नसतात.

सौम्य मनोविकारामध्ये व्यक्ती अचानक काही काळ वेगळी वागू लागते आणि त्यामुळे तिच्या अंगात संचार झाला असे मानण्यात येते.
याची कारणे पुढीलप्रमाणे सांगता येतील.
१. ढोंग
२. पारंपरिक मान्यताप्राप्त वर्तन
३. संमोहन
४. प्रासंगिक मनोविघटन (हिस्टेरिया)
-डॉ. नरेंद्र दाभोलकर
2 سال پیش در تاریخ 1401/08/28 منتشر شده است.
17,210 بـار بازدید شده
... بیشتر