नारळाच्या सालीचा असा वापर तुम्ही कधीच पाहिला नसेल ।

GHARGUTI
GHARGUTI
2.2 میلیون بار بازدید - 3 سال پیش - नारळाच्या सालीचा असा वापर पाहून
नारळाच्या सालीचा असा वापर पाहून दंग व्हाल तर आज मी आपल्यासाठी नारळाचे सालीचा योग्य वापर कसा करायचा आहे ते आज मी तुम्हाला सांगणार आहे नारळाच्या सालीचे पुष्कळसे उपयोग आपण करू शकतो नारळाची साल आपल्या झाडांसाठी अतिशय महत्त्वाचा टॉनिक म्हणून काम करतं तसेच आपल्या केसांसाठी सुद्धा तितकीच महत्त्वाची ही नारळाची साल आहे तर आजपासून ही नारळाची साल फेकून न देता तिचा योग्य प्रकारे वापर आपण करायचा आहे त्यानंतर नारळाची शेंडी आहे शेंडी चा जो भाग आहे तो सुद्धा भाग आयुर्वेदिक आहे आणि आणि त्याचा औषधी मध्ये खूप प्रमाणात आपण वापर करू शकतो सर ते वापर कोणत्या कोणत्या प्रकारचे करायचे आहेत ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तसेच व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट द्वारे कळवायला विसरू नका धन्यवाद
#नारळाच्या सालीचा योग्य वापर #फेकू नका नारळाची साल
#नारळाच्या सालीचा असा वापर बघून दंग व्हाल #नारळाची सालीचा वापर कसा करावा
#केसांसाठी अतिशय उपयुक्त अशी नारळाची साल #नारळाची साल #नारळ# नारळाचे कवच
#नारळाचे शेंडे #शेंड्या #नारळाच्या सालीचा योग्य उपयोग
#झाडांसाठी टॉनिक #कोकोपीट #केसांना काळे करणारे हेअर डाय  
#केसांना काळे करणारे पावडर #केसांसाठी अतिशय उपयुक्त अशी नारळाची साल
#coconut shell #नारळाची कुच्ची #coconut #coconut shell #uses of coconut shell
‪@akshadasrecipe1‬
3 سال پیش در تاریخ 1400/01/18 منتشر شده است.
2,241,879 بـار بازدید شده
... بیشتر