कांद्याच्या सालीचा असा वापर पाहून तुम्ही दंग व्हाल |

GHARGUTI
GHARGUTI
2.6 میلیون بار بازدید - 3 سال پیش - कांद्याच्या सालीचा असा वापर बघून
कांद्याच्या सालीचा असा वापर बघून तुम्ही दंग व्हाल कांदा कापताना आपण कांद्याची सालपट अशीच फेकून देतो पण ही कांद्याची सालपट खूप महत्त्वाची असतात तरीही कांद्याच्या सालीचा असा वापर तुम्ही कधी विचारही केला नसेल या पद्धतीचा आज आपण करणार आहोत तर फ्रेंड्स व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्र-मैत्रिणींना शेअर करा तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट द्वारे कळवायला विसरू नका कांदा कापल्यानंतर आपण सालपट लगेच फेकून देतो  पण या सालपटचा  योग्य उपयोग आपल्या झाडांसाठी आणि आपल्या केसांसाठी सुद्धा खूप महत्त्वाचा आहे तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आजपासून कांद्याची टरफल फेकू नका आणि या टरफलांचा योग्य वापर करून आपल्या केसांचे आरोग्य तसेच आपल्या झाडांची निगा राखा धन्यवाद
#कांद्याची साल  #कांद्याच्या सालीचा उपयोग  #कांद्याचा सालीचा महत्वपूर्ण वापर  
#कांद्याची  सालपट #कांद्याची टरफलं #फेकू नका कांद्याची टरफले
#कांद्याची साल केसांचा टॉनिक #कांद्याची टरफलं झाडांसाठी उत्तम खत
#कांद्याचे पाणी #कांद्याचे पाणी झाडांसाठी वरदान #onion peel #onion shells
#best uses of onion peels #onion #onion water #peels of onion
‪@JyotishKatta‬
3 سال پیش در تاریخ 1400/02/15 منتشر شده است.
2,630,727 بـار بازدید شده
... بیشتر