तुम्ही हेअरडाय मेहंदी लावणे विसरून जाल

GHARGUTI
GHARGUTI
961.1 هزار بار بازدید - 3 سال پیش - #पांढरेकेसांवरचाप्रभावीउपाय इतका
#पांढरेकेसांवरचाप्रभावीउपाय इतका प्रभावी की तुम्ही हेअर डाय काय मेहंदी सुद्धा लावण विसरून जाणार आजचा आपला व्हिडिओ अत्यंत उपयुक्त आणि प्रभावी असा पांढरे केसांवर चा उपाय तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला फरक नाही पडला तर मला सांगा आयुष्यभर तुम्हाला कधी हेअर डाय करण्याची गरज भासणार नाही आहेत आणि आहे ते आपल्या यातले जे घटक आहेत ते आपल्या घरातीलच घटक आहे आपल्याला बाहेर पडू नका हीच पदार्थ किंवा कोणती वस्तू पाण्याची गरज नाही सगळ्यात अगोदर तुम्ही घ्यायचा आहे खोबऱ्याचं तेल मी इथं मोहरीचं तेल घेतलेला आहे तुम्ही खोबऱ्याचं तेल घेतलं तरी चालेल यानंतर आपण घ्यायचाय एक चमचा चहापावडर आपल्या घरात चहा पावडर असेल ती तुम्ही घ्यायची आहे तरीही एक चमचा चहा पावडर आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करायची आहे किंवा तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा ही चहापावडर काढू शकतात तर ही बारीक चहा पावडर आपण या खोबरेल तेलामध्ये टाकायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे त्या नंतर यातला पुढचा घटक जो आहे तो म्हणजे कॉफी पावडर यात आपल्याला एक चमचा कॉफी पावडर लागेल ही सुद्धा आपण बारीक करून टाकायचे आहे जर बारीक असेल तर काही हरकत नाही आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे छान हे आपल्या पांढरे केसांवर परफेक्ट फार्मूला तयार होतो की तुम्ही विचारच करू शकणार नाही तर फ्रेंड यात आपल्याला पाच सहा थेंब लिंबाच्या रसाचे टाकायचे आहेत लिंबाच्या रसाने आपल्यास केसांच्या त्वचेवर खाज सुटते किंवा आपल्या केसांच्या मुळाशी जे काही इन्फेक्शन झालेले असेल ते कमी होण्यास मदत होत असते इतका हा प्रभावी उपाय तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि 21 तास हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून असंच राहू द्यायचे त्यानंतर या छान कलर येईल कलर ही चेंज होऊन जाईल अगदी डार्क कलर तयार होईल आणि हे जे आहे ते आपण गाळण्याने गाळून घ्यायचा आहे आणि हे काढलेलं तेल आपण आपल्या केसांना अंघोळीच्या अगोदर दोन तास अगोदर लावायचा आहे आणि त्यानंतर दोन तास राहू दिल्यानंतर आपण शाम्पूने केस धुऊन घ्यायचे आहेत तुम्हाला हवं तर शाम्पू लावू शकता किंवा शाम्पू ने नाहीत केस धुतले तरी चालेल तर फ्रेंड अशा पद्धतीचं हे परफेक्ट सोलुशन आपण आपल्या पांढरे केसांवर ती लावायचा आहे काही वेळातच या पहिल्या वेळ तसं तुम्हाला लगेच फरक जाणवेल इतका हा प्रभावी उपाय तुम्ही एकदा पांडा केसांवरती नक्की ट्राय करून बघा तसेच हा विडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तर फ्रेंड्स आम्ही आपणास ही माहिती इंटरनेट प्रसार माध्यमे वृत्तपत्रे यामधून संकलित करून देत असतो याच्या होणाऱ्या सर्वस्वी परिणामांना तुम्हीच जबाबदार असणार याची योग्य अयोग्य खात्री करूनच तुम्ही उपयोग करायचा आहे
#केसकाळेकरण्याचेउपाय  #पांढरेकेसांवरप्रभावीउपाय #केसकलरकसेकरावेघरगुतीउपाय #हेअरडायकायमेहंदीलावणेसुद्धाविसरूनजाणार #म्हातारपणी सुद्धा तरुण दिसणार इतका प्रभावी उपाय #पांढऱ्या केसांवर उपाय #पांढऱ्या केसांचा उपाय #पांढरे केस काळे करण्याचे उपाय #घरगुती उपाय #केस शायनिंग करणारा उपाय #केसांना कलरिंग करणारा उपाय #घरगुती पद्धतीने केस कलर कसे करावे घ#रगुती उपाय #केस काळे करण्याचे उपाय #फक्त खोबर्याच्या तेलामध्ये दोन वस्तू टाका चमत्कार बघा #पांढरे केसांवर ची समस्या #पांढरे केसांवर घरगुती उपाय #केस अकाली पांढरे होणे #केस गळतीवर रामबाण उपाय
#Hair blackening remedy  #Effective remedy for white hair
#Remedy for white hair  #Remedy for darkening white hair
#Home Remedies   #Hair Shining Remedy
#Hair coloring solution   #How to do hair color at home
#Problems with white hair  #Home Remedies for White Hair
#Premature graying of hair  #Insulin on hair loss
‪@akshadasrecipe1‬
3 سال پیش در تاریخ 1400/10/16 منتشر شده است.
961,160 بـار بازدید شده
... بیشتر