बनवा घरच्या घरी महागडे onion oil म्हणजेच कांद्याचे तेल | अत्यंत उपयुक्त तेल।Homemade onion oil |

GHARGUTI
GHARGUTI
2.1 میلیون بار بازدید - 3 سال پیش - बनवा घरच्या घरी महागडे ओनियन
बनवा घरच्या घरी महागडे ओनियन ओईल म्हणजेच कांद्याचे तेल तर हे कांद्या पासून होणारे तेल आपल्या केसांसाठी अतिशय फायदेशीर आणि अत्यंत उपयोगी असे आहे हे तेल हल्ली बाजारात तसेच मेडिकल आणि ऑनलाईनही पुष्कळशा प्रमाणात महागड्या रूपात मिळत आहे तर हे महागडे तेल न घेता आपण हे तेल घरच्या घरी अत्यंत सोप्या पद्धतीने बनवू शकतो तर हे तेल कशा पद्धतीने करायचे आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तर हे कांद्या पासून होणारे तेल हे आपल्या केसांना अत्यंत फायदेशीर आणि उपयुक्त असे आहे आपले केस गळत असतील आणि अकाली पांढरे  केस किंवा काही जणांना टक्कल पडण्याची ही चिंता असते निर्जीव झालेले निस्तेज झालेले केस  केसांना फाटे फुटलेल्या असतात यासाठी तुम्ही हे कांद्या पासून होणारे तेल नक्की वापरून बघा तसेच या तेलाचा आपल्या केसांवर  काय effect पडलेला आहे ते मला comment करून नक्की सांग सगळ्यात अगोदर आपण लाल कांदे घ्यायचे आहेत आणि हे कांदे मिक्सर मध्ये आपण चांगले वाटून घेत असताना यात आपण पाण्याचा वापर मुळीच करू नये त्यानंतर आपण यामध्ये भिजवलेले मेथीचे दाणे सुद्धा टाकलेल्या आहेत तेही आपल्या केसांसाठी अत्यंत उपयुक्त आहे याने नॅचरल पद्धतीने आपले केस काळे होण्यास मदत होते तसेच केस गळती केसांमध्ये होणारा कोंडा आपण थांबवू शकतो तर अशा पद्धतीचे हे तेल आपणही वापरू शकतात आणि इतरांनाही वापरायला सांगू शकता तर हे तेल कोणते वापरावे कसे वापरावे याबद्दल हे मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे त्यासाठी हा व्हिडीओ संपूर्ण बघा तसेच हे तेल ज्या दिवशी तुम्हाला केस धुवायचे असतील त्या अगोदर दोन ते तीन तास अगोदर हे तेलाची चांगली मालिश करून घ्यायची केसांच्या मुळाशी व्यवस्थितपणे लावून घ्यायचे आणि दोन तीन तासानंतर एखाद्या herbal shampoo आपण केस धुऊन घ्यायचे आहेत याने आपले केस मुलायम होतात केसांमध्ये कोंडा होत नाही आणि केस चांगले होण्यास मदत होते तर आपणही अशा पद्धतीचे  नक्की करून बघा आणि हा विडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट द्वारे कळवायला विसरू नका धन्यवाद
#कांदा पासून होणारे तेल #कांद्याचे तेल #ओनियन ओईल #अतिशय महागडे ओनियन ओईल
#केसांच्या संपुर्ण समस्यावर रामबाण उपाय #केसांसाठी उपयोगी #केसांवर फायदेशीर #केसांचे तेल
#केसांसाठी उपयुक्त ओईल #कांद्याचे तेल लावल्याने केस इतके वाढतील कि आवरले जाणार नाहीत
#अत्यंत उपयुक्त तेल #केस गळतीवर रामबाण उपाय #केस गळती थांबवा काही दिवसात #घरगुती तेल
#घरगुती हर्बल तेल #घरगुती पद्धतीने बनवलेले कांद्याचे तेल #घरगुती पद्धतीने केलेले ओनियन ओईल
#घरगुती #कांदा #नॅचरल पद्धतीचे कांद्यापासून बनवलेले तेल# नॅचरल कांद्याचे तेल
#onion oil #natural onion oil #home made onion oil
                     Video  links
उकडीचे मोदक साठी येथे क्लिक करा -ukdiche modak | उकडीचे मोदक |steamed ...
टुटी फ्रुटी  मोदक साठी येथे क्लिक करा -
zatpat modak , टूटीफ्रूटी (साधे आणि स...
झटपट गुलकंद  साठी येथे क्लिक करा -
Instant Gulkand ,इन्स्टंट गुलकंद
नारळाची बर्फी  साठी येथे क्लिक करा -
महाशिवरात्रीसाठी  बनवा नारळाची बर्फी ...
सोपी आणि झटपट होणारी  रांगोळी साठी येथे क्लिक करा
सकाळच्या घाई गडबडीत लगेच काढता येणारी...
अमृततुल्य चहा बनवा घरच्या घरी साठी येथे क्लिक करा
Amruttulya Chaha  | अमृततुल्य चहा बनव...
तांबा -पितळेची भांडी साफ करण्यासाठी  येथे क्लिक करा -
बिना पितांबरी.......  न घासता स्वच्छ ...
शेवगा कबाब रेसिपी साठी येथे क्लिक करा
कबाब शेवगा फ्राय ची अशी रेसिपी फक्त ए...
सोनेरी अंड्याची दम बिर्याणी साठी येथे क्लिक करा
सोनेरी अंड्याची दम बिर्याणी  रेसिपी  ...
न फाटणारी तसेच न तुटणारी मऊ लुसलुशीत गुळाची पुरण   पोळी
न फाटणारी तसेच न तुटणारी मऊ लुसलुशीत ...
कोथिंबीर वडी साठी येथे क्लिक करा
खमंग कोथिंबीर वडी | How to make Kothi...
दूध न फाटता अशा पद्धतीने बनवा गुळाचा मसाला चहा
गुळाचा चहा |दूध न फाटता अशा पद्धतीने ...
आपली भूक वाढवणारी पेरूची भाजी......
जेवणाची चव वाढवणारी लज्जतदार अशी पेरू...
स्वादिष्ट, नमकीन बिलकुल बाजार सारखा नायलॉन साबुदाणा चिवडा
स्वादिष्ट, नमकीन बिलकुल बाजार सारखा न...
गुलाबी साबुदाणा खिचडी रेसिपी
साबुदाणा खिचडी आता एका अनोख्या अंदाजा...
पाचक आणि आरोग्यदायी सोल कढी
ह्या उन्हाळ्यात पुन्हा - पुन्हा प्याव...
थकवा अशक्तपणा निस्तेज आणि सुरकुतलेली त्वचा घालवायची असेल तर हे ज्युस नक्की प्या
थकवा अशक्तपणा निस्तेज आणि सुरकुतलेली ...

खान्देशी सणाचा स्वयंपाक खापरावरची पुरणपोळी
खापरावरची पुरणपोळी  बनवा ती देखील खान...
औषधी भाजी | शेवग्याच्या पानांची भाजी | गुणकारी शेवगा पाला |
औषधी भाजी | शेवग्याच्या पानांची भाजी ...
साबुदाणा न शिजवता बनवा उपवासाची साबुदाणा कुरडई
साबुदाणा न शिजवता बनवा उपवासाची साबुद...
sabudana papad
कमीत कमी तेलात तळता येणारा आणि तिपटीन...
तांबा -पितळेची मोठी भांडी घासणे झाले आता सोपे
copper and brass clean easily | तांबा...
मुग डाळ भजी
Tasty and Delicious Mung dal Bhaji in...
लहान मुलांसाठी पराठे खास टिप्ससह
Tasty and Healthy Paratha for Kids | ...
khamang vanga bhaji recipe
वांग्याची तिचं तिचं भाजी खाऊन कंटाळले...
बाजारासारखा "मनुका " बनवा घरच्या घरी
बाजारासारखा "मनुका " बनवा घरच्या घरी ...
"द्राक्षांचा हलवा" बनवा घरच्या घरी
"द्राक्षांचा हलवा" |Grapes Halwa Reci...
स्वस्त असलेल्या द्राक्षांपासून ज्यूस बनवा घरच्या घरी
स्वस्त असलेल्या द्राक्षांपासून ज्यूस ...
Grapes Milkshake recipe
Grapes Milk Shake | A Delicious Cold ...
Homemade Grapes Jam Recipe
Homemade Grapes Jam Recipe | Only 3 I...
Grapes Raita Recipe
Grapes Raita Recipe | Home made Grape...
बडीशोप पोहे बनवा घरच्या घरी
चविष्ठ आणि  पचायलाही हलके असे खानदेशी...
कुरडई | अप्रतिम पांढरीशुभ्र ताटात पण न मावणारी कुरडई |
कुरडई | अप्रतिम पांढरीशुभ्र ताटात पण ...
पारंपारिक पद्धतीने घरच्या घरी बनवा उडीद पापड
पारंपारिक पद्धतीने घरच्या घरी बनवा उड...
पनीर | फाटलेल्या दुधापासून बनवा अप्रतिम असा पदार्थ........
पनीर | फाटलेल्या दुधापासून बनवा अप्रत...
‪@JyotishKatta‬
3 سال پیش در تاریخ 1400/06/11 منتشر شده است.
2,116,550 بـار بازدید شده
... بیشتر