Ghee benefits | तुपाचे फायदे | बीपी, डायबिटीस, हार्ट प्रॉब्लेम, कोलेस्ट्रॉल आणि तूप?

Dr Tushar Kokate Ayurved Clinic
Dr Tushar Kokate Ayurved Clinic
175.2 هزار بار بازدید - 6 ماه پیش - Benefits of ghee | तूप
Benefits of ghee | तूप खाल्ल्याने काय काय फायदे होतात? तूप खाल्ल्यामुळे होणारे 21 फायदे हे खालील व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. https://www.seevid.ir/fa/w/m85qqymW18E तुपाबद्दल काही गैरसमज। तूप खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढते, वजन वाढते तसेच हृदयरोगाचा धोका संभवतो, बीपीचा त्रास होऊ शकतो, असे अनेक गैरसमज गेल्या काही वर्षांमध्ये समाजात पसरवले गेले आणि त्यामुळे आपल्या स्वयंपाकात असलेले तूप हे नेहमीच्या जेवणातून हद्दपार केले गेले. तूप खाणे बंद करूनसुद्धा सध्या कोलेस्ट्रॉल वाढणे, हृदयरोग, बीपी याच्या पेशंटची संख्या पूर्वीच्या तुलनेने सध्या जास्तच आहे. याशिवाय तुपाच्या थेंबालाही स्पर्श न केलेले अनेक रुग्ण सध्या हृदयरोग, बीपी, डायबिटीस अशा व्याधींनी ग्रस्त आहेत. या व्हिडिओमध्ये तूप आणि कोलेस्ट्रॉल,बीपी, हार्ट प्रॉब्लेम, थायरॉईड यासंबंधी तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे. याव्यतिरिक्त आपल्या चॅनेलवर उपलब्ध असलेल्या इतर काही व्हिडिओंची लिंक खाली दिली आहे. हे आजार ताकाला घाबरतात https://www.seevid.ir/fa/w/PoOVsHog3C4 होय, वांग जातात! https://www.seevid.ir/fa/w/rIqv9CtBeZc वांगाचे डाग, चेहरा काळवंडणे- घरगुती उपाय https://www.seevid.ir/fa/w/wHaqxQWBEPU बेस्ट हेअर टॉनिक https://www.seevid.ir/fa/w/NTdBg6T_Ltw पोट साफ करण्यासाठी नैसर्गिक उपाय https://www.seevid.ir/fa/w/_sEZnSW4nKQ शरीरात वाढलेली उष्णता, पित्त - लक्षणे आणि घरगुती उपाय पित्त, उष्णता? काय काय त्रास होतात? उपाय काय?:    • पित्त, उष्णता? काय काय त्रास होतात? उ...   Hair and skin solutions by Dr. Tushar Kokate:    • Hair and skin solutions by Dr. Tushar...   रोज किती बदाम खायला हवेत? https://www.seevid.ir/fa/w/TqHpAXMIIYQ प्रेग्नेंसी, व्हेरिकोज व्हेन्स, वांग यामध्ये वडाचा उपयोग https://www.seevid.ir/fa/w/OadM2mKiqVQ #आयुर्वेदमराठी https://www.seevid.ir/fa/result?ytch=UCeUT79TPTzKlIdUma8AmpTw डॉ तुषार कोकाटे 9960209459 ghee for constipation ghee for bleeding ghee for weight loss ghee for pcod ghee for gynaec problems ghee for memory ghee for pregnancy ghee for skincare ghee for haircare ghee for bones and joints ghee for health
6 ماه پیش در تاریخ 1403/01/02 منتشر شده است.
175,230 بـار بازدید شده
... بیشتر