मनुके खाण्याचे फायदे। Health benefits of Raisins - Kishmish - Manuka.

Dr Tushar Kokate Ayurved Clinic
Dr Tushar Kokate Ayurved Clinic
0 بار بازدید - 3 ماه پیش - मनुके कसे खावेत? मनुके खाण्याचे
मनुके कसे खावेत? मनुके खाण्याचे फायदे काय? काळे मनुके की पिवळे? health benefits of raisins क्या हैं? मुनक्का - किशमिश कब, कैसे खाना चाहिये?  असे प्रश्न नेहमी विचारले जातात.
    या व्हिडिओमध्ये आपण मनुके खाण्याचे 10 प्रमुख फायदे पाहणार आहोत. तसेच द्राक्ष हे फळ सर्वोत्तम का समजले जाते हे सुद्धा समजावून घेणार आहोत. Dry grapes अर्थात Raisins, मुनक्का,  मनुके,  किशमिश यासंदर्भातील हा व्हिडिओ आपणास नक्कीच आवडेल असे वाटते.

Dr Tushar Kokate
Mob. 9960209459

#healthbenefits
#raisinsbenefits
You can watch this video and our other videos for
manuke khanyache fayade
kishmish benefits
uses of raisins
health benefits of raisins
grapes and Ayurveda
dry fruits and ayurved
how to eat raisins
मनुके खाण्याचे फायदे
काळे मनुके की पिवळे मनुके
किशमिश फायदे



आपल्या चैनल वरील अन्य काही महत्त्वाचे व्हिडिओज नक्की पहा

दूध तुपाचे 21 फायदे
Benefits of ghee/ दूध तूप घेण्याचे 21...

पित्त होण्याची कारणे
पित्त वाढवणारी 9 कारणे आणि काही पदार्...

आंबा खाण्याचे 10 फायदे
आमरस बाधू नये म्हणून 3 उपाय , आंबे खा...

खजूर खाण्याची योग्य पद्धत खजुराचे फायदे
कोणते खजूर best? कधी ? किती? कशासह खा...

उन्हाळा विशेष स्किन केअर हेअर केअर daily रुटीन
उन्हाळा/ Summer special foods, skinca...




Disclaimer / अस्विकरण
या व्हिडिओचा व आपल्या या चैनल वरील सर्व व्हिडिओंचा एकमेव उद्देश आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करणे हा आहे. येथे दिलेली माहिती ही आयुर्वेदाच्या शास्त्रीय ग्रंथांमधून आणि विद्वान गुरुजनांकडून मिळालेली माहिती आहे. तसेच काही माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटवरील सर्च चाही आधार घेण्यात आलेला आहे. ही माहिती जास्तीत जास्त अचूक ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. तरीही व्हिडिओमध्ये दिलेली माहिती , घरगुती उपाय, औषधे वापरण्यापूर्वी तज्ञ आयुर्वेद डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा ,असे आम्ही स्पष्ट करत आहोत . व्हिडिओ मधील माहितीच्या प्रयोगामुळे झालेल्या शारीरिक , मानसिक, आर्थिक किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस डॉक्टर किंवा चॅनल जबाबदार राहणार नाहीत.

आयुर्वेद शास्त्र आपल्या आरोग्यसमस्या सोडवण्यासाठी नक्कीच समर्थ आहे असा विश्वास वाटतो. हल्ली आयुर्वेदाच्या नावाखाली जी काही चुकीची माहिती प्रसारित केली जात आहे, त्या माहितीपासून आपण सावध राहावे! भगवान धन्वंतरी आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो ही प्रार्थना🙏🙏🙏! धन्यवाद!

डॉ तुषार कोकाटे.
3 ماه پیش در تاریخ 1403/04/03 منتشر شده است.
0 بـار بازدید شده
... بیشتر