मसाला इडली | Masala Idli Recipe - in Marathi | Idli fry recipe in Marathi

Lobhasis Kitchen Marathi
Lobhasis Kitchen Marathi
67.5 هزار بار بازدید - 5 سال پیش - मसाला इडली Masala Idli recipe
मसाला इडली
Masala Idli recipe in Marathi is a very tasty and a very unique recipe that is made from leftover Idli. This recipe is prepared using Special South Indian Malaga Podi Chutney and we can cook this Idli fry recipe in less than 10 minutes. So let's see how to make Masala Idli recipe.
Thank You

नमस्कार
लोभासिस किचन मराठी मध्ये आपले स्वागत आहे आज आपण इडलीचा एकदम नवीन प्रकार पाहणार आहोत.तुम्ही आजपर्यंत इडली नारळाच्या चटणी बरोबरच खाल्ली असेल पण आज आपण इडलीचा एक नवीन प्रकार पाहणार आहोत आणि ते आहे इडली फ्राय. ह्या इडली फ्राय चे वैशिष्ठ्य म्हणजे ह्या इडली फ्राय मध्ये वापरली जाणारी मलगा  पोडी चटणी. आपण आज हि चटणी वापरून इडली फ्राय बनवणार आहोत. तर चला एका नवीन पद्धतीने चटकदार इडली फ्राय बनवू
धन्यवाद

#IdliFry
#Idli
#MasalaIdli
#LobhasisKitchen

Background Music "AmbientPianoUplifting" Filmora Standard Library
5 سال پیش در تاریخ 1398/08/22 منتشر شده است.
67,518 بـار بازدید شده
... بیشتر