शिल्लक इडलीपासून बनवा 2 चटपटीत प्रकार चिली इडली & मसाला इडली फ्राय | Chilly Idli Recipe |Street Food

Sarita's Kitchen
Sarita's Kitchen
161.6 هزار بار بازدید - 2 سال پیش - *सरिताज किचनची शुद्ध, पारंपरिक आणि
*सरिताज किचनची शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित लाकडी घाण्याची तेलं ऑर्डर करण्यासाठी ८९५६१६८७८२ या नंबर वर व्हॉटस अॅप मेसेज किंवा कॉल करा.
किंवा खालील लिंक वर क्लिक करून ऑर्डर बूकिंग करा
https://saritaskitchenofficial.com/

To Order Sarita’s Kitchen Chemical Free Pure Cold Pressed Oils Whats App OR Call on 8956168782
Or Click on the link below to book the order –
https://saritaskitchenofficial.com/

इडली फ्राय बनवण्यासाठी लागणारे साहित्य / Ingredients Needed to Make Masla idli Fry / Idli Fry Recipe –
शिल्लक इडली / Leftover Idlies 4-5
तेल 2 tbsp  / Oil 2 tbsp
मोहरी ½ tsp / Mustered Seeds ½ tsp
कढीपत्ता / Curry Leaves
हिंग / Asafetida ¼ tsp
कांदा 1 छोटा / Onion Chopped 1 med
मिरची पावडर ½ tsp / Red Chilly Pw ½ tsp
सांभार मसाला 1tsp / Sambhar Masala 1 tsp
मीठ गरज असल्यास / Salt if required
कोथिंबीर / Fresh coriander

चिली इडली रेसिपी बनवण्यासाठी लागणारे साहित्य / Street Food Chilly Idli / Chinese idli recipe –
इडली तळण्यासाठी / For making Fry idli
• शिल्लक इडली / Leftover idli – 4/5
• मैदा ¼ कप / Maida (all purpose flour) ¼ cup
• कॉर्नफलोऱ् ¼ कप / Corn flour ¼ cup
• मीठ / Salt
• काळी मिरी पूड ½ tsp / Black pepper pw ½ tsp
• तळण्यासाठी तेल / Oil For Frying
चिली इडली बनवण्यासाठी / For Making Chilly idli / Chinese idli
• तेल 2 tbsp / Oil 2 tbsp
• बारीक चिरलेला लसूण 1 tbsp / Garlic finely chopped 1 tbsp
• बारीक चिरलेले आले 1 tbsp / Finely Chopped Ginger 1 tbsp
• हिरव्या मिरच्या उभ्या चिरून 4-5 / Slit Green chillies 4-5
• पातीचा कांदा ¼ कप / Spring Onion while 1/ cup
• शिमला ¼ कप / Capsicum ¼ cup
• मीठ / salt to taste
• साखर ½ tsp / sugar ½ tsp
• सोया सॉस 1 tsp / Soy Sauce 1 tbsp
• विनिगर / Vinegar 1 tsp
• रेड चिल्ली सॉस 1 tbsp / Red Chilly sauce 1 tbsp
• काली मिरी पूड ½ tsp / black pepper pw ½ tsp
• कॉर्न फलोऱ् 1 tsp + पाणी / Corn flour 1 tsp + water
• कांद्याची पात 2 tbsp / Spring onion green 2 tbsp

Idly fry -
• शिल्लक इडली 4-5
• तेल 2 tbsp
• मोहरी ½ tsp
• कढीपत्ता
• हिंग
• कांदा 1 छोटा
• मिरची पावडर ½ tsp
• सांभार मसाला 1tsp
• मीठ गरज असल्यास
• कोथिंबीर
Kruti –
• इडली कापून मोठे तुकडे करणे
• कढई मध्ये तेलावर मोहरी, फोडणी करून त्यावर कांदा परतून घेणे.
• कढीपत्ता हिंग, हळद, मिरची पावडर, 2 चिमटी मीठ घालून परतून घ्या
• आता इडलीचे तुकडे घालून मिसला, शेवटी सांबर मसाला घालून 2 मिनिटे परतून घ्या
• कोथिंबीर घाला

Chily idli Recipe –
इडली तळण्यासाठी / For making Fry idly
• शिल्लक इडली – 4/5
• मैदा ¼ कप
• कॉर्नफलोऱ् ¼ कप
• मीठ
• काळी मिरी पूड ½ tsp
• तळण्यासाठी तेल
चिली इडली बनवण्यासाठी / For Making Chilly idli/ Chinese idli
• तेल 2 tbsp
• बारीक चिरलेला लसूण 1 tbsp
• बारीक चिरलेले आले 1 tbsp
• हिरव्या मिरच्या उभ्या चिरून 4-5
• पातीचा कांदा ¼ कप
• शिमला ¼ कप
• मीठ
• साखर ½ tsp
• सोया सॉस 1 tsp
• विनिगर
• रेड चिल्ली सॉस 1 tbsp
• काली मिरी पूड ½ tsp
• कॉर्न फलोऱ् 1 tsp + पाणी
• कांद्याची पात 2 tbsp
कृती –
• भांड्यात मैदा + कॉर्न फ्लॉवर घेऊन त्यात मीठ,  काळी मिरी पूड मिसळून पानी घालून मिश्रण करणे
• इडली चे तुकडे त्यात बुडवून हलक्या रंगावर टाळून घ्या
• हिरव्या मिरच्या, कांदे पांढरा भाग , शिमला मिरची , मीठ व साखर घालून मोठ्या आचेवर 1 मिनिटे परतून घ्या.
• विनिगर, सोय सॉस, चिल्ली सॉस घालून थोडे मिसळा.
• काली मिरी पूड, व कॉर्न फ्लॉवर Slurry मिसळून त्यात घालून अजून 2 मिनिटे मोठ्या गॅस वर परतून घ्या
• शेवटी तळून घेतलेले इडली तुकडे घाला आणि मिनिट भर मिसळून घ्या
• शेवटी कांद्याची पात घालून चिली इडली serve करा

#chilliidli #chilliidlirecipe #saritaskitchen #leftoverrecipes #masalaidili #masalaidlifry #idlifry #chineserecipes #quicksnacksrecipe #breakfastrecipe #streetfoodrecipes #streetfood #snackrecipes

Watch my other videos

कधी केला नसेल असा भन्नाट नाष्टा। Healthy Breakfast Recipe
कधी केला नसेल असा भन्नाट नाष्टा। Heal...

गव्हाच्या पिठाचा मजेदार नाष्टा | नवीन ब्रेकफास्ट रेसिपी | New Breakfast Recipe kids | SaritasKitchen
गव्हाच्या पिठाचा मजेदार नाष्टा | नवीन...

सकाळच्या नाष्ट्याला करा हा डाळ तांदळाचा नवीन पौष्टिक पदार्थ | Healthy Breakfast | Sarita's Kitchen
सकाळच्या नाष्ट्याला करा हा डाळ तांदळा...

डाळ तांदूळ न भिजवता अर्ध्या तासात कुरकुरीत मसाला डोसा | Perfect Crispy Masala Dosa | Saritaskitchen
डाळ तांदूळ न भिजवता अर्ध्या तासात कुर...

























































******
Second Channel (SaritasHome N Lifestyle) –
https://www.youtube.com/results?searc...
Follow Us On Instagram - Instagram: saritaskitchenofficial
Follow Us on FaceBook - Facebook: 100053861679165
For collaboration enquiries – [email protected]
2 سال پیش در تاریخ 1401/08/26 منتشر شده است.
161,688 بـار بازدید شده
... بیشتر