अचानक पाहुणे आले अन् भाजीपाला घरात नाहीये तर कमी साहित्यात होणारी चमचमीत भाजी |Bhaji Recipe |

LAZIZ
LAZIZ
1.8 میلیون بار بازدید - 7 ماه پیش - #trendingrecipe
#trendingrecipe #viralrecipe #recipeinmarathi #easyandquickrecipe #easyandquickrecipe #summerrecipe #trendingvideo #easyrecipe #newrecipe #recipeathome #bhaji #besanvadibhaji
#besansabji #besanbhajirecipe #easybhaji
#lazizbyvandana


भाजीसाठी लागणारे साहित्य :-
3 कांदे
१ टोमॅटो
३ हिरव्या मिरच्या
१ भेंडी विलायची
१ हिरवी विलायची
४ लवंग


भाजी बनवण्याची कृती :-
२ चमचा तेल
२ तेज पान
१ चमचा जिरे
१/२ तुकडा दालचिनी
१/२ चमचा हळद
२ चमचा मिरची पावडर
१ चमचा धने पावडर
१ चमचा गरम मसाला
१ चमचा कस्तुरी मेथी
२ ग्लास पाणी
चविनुसार मीठ
भेंडी विलायची , हिरवी विलायची , लवंग याचा कुटलेला मसाला १ चमचा


वडी साहित्य :-

१ वाटी बेसन
१ चमचा तेल
१ चमचा लाल मिरची पावडर
१/२ चमचा हळद
१ चमचा लसण अद्रक पेस्ट
चविनुसार मीठ
भिजवण्यासाठी पाणी
तळण्यासाठी तेल



Bhaji Recipe ingredients:-

3 onion
1 tomato
3 green chilli

4 cloves
1 badi elaichi
1 green cardamom


Bhaji Recipe:-

2 tbsp oil
1 bay leaf
1 tbsp cumin seeds
1 cinnamon stick
1/2 tbsp turmeric powder
2 tbsp red chilli powder
1 tbsp coriander powder
1 tbsp garam masala
2  Cup water
Salt to taste
1 tbsp kasturi methi


Vadi ingredient :-

1 bowl gram flour
1 tbsp oil
1 tbsp red chilli powder
1/2 turmeric powder
1 tbsp garlic and ginger paste
Fry in oil
7 ماه پیش در تاریخ 1402/12/25 منتشر شده است.
1,856,095 بـار بازدید شده
... بیشتر