आमची मनी। बालकविता 97।
6 بار بازدید -
ماه قبل
-
97) आमची मनी
97) आमची मनी
मऊ मऊ मनी
मनी माऊ
डोळे मिटून
करते म्याँव
बघते कशी
वटारून
शेपटी हलवे
दूध पाहून
जिभेने मिशीला
साफ करते मस्त
उंदीर मामा दिसला की
लगेच करते फस्त
कवयित्री - सायली वैद्य
मलबार हिल, मुंबई
मऊ मऊ मनी
मनी माऊ
डोळे मिटून
करते म्याँव
बघते कशी
वटारून
शेपटी हलवे
दूध पाहून
जिभेने मिशीला
साफ करते मस्त
उंदीर मामा दिसला की
लगेच करते फस्त
कवयित्री - सायली वैद्य
मलबार हिल, मुंबई
ماه قبل
در تاریخ 1403/03/14 منتشر شده
است.
6
بـار بازدید شده