माझा दोस्त चेंडू।बाल कविता 99।

Sayali chya Kavita
Sayali chya Kavita
14 بار بازدید - 4 هفته پیش - 99)माझा दोस्त चेंडू!चेंडू माझा दोस्त
99)माझा दोस्त चेंडू!

चेंडू माझा दोस्त मोठा

मऊ मऊ नी छान!

खेळतो मी त्याच्याशी

गातो बडबड गान!

फेकतो नी झेलतो

चेंडू टपटप उडवतो

सरपटी मी सरकवतो

चेंडू मागे  धावतो

चेंडू माझा लाडका

फिरतो लांब जास्त

दोस्त माझा जिवलग

नि जोडी आमची मस्त!

धन्यवाद!

कवयित्री- सायली सत्यजित वैद्य

              मलबार हिल मुंबई
4 هفته پیش در تاریخ 1403/04/22 منتشر شده است.
14 بـار بازدید شده
... بیشتر