समीरचा गृहपाठ। बालकविता 98।

Sayali chya Kavita
Sayali chya Kavita
9 بار بازدید - 2 ماه پیش - 98) समीरचा गृहपाठसमीर मोठा खेळकर
98) समीरचा गृहपाठ
समीर मोठा
खेळकर मुलगा!
हुंदडणे बागडणे
स्वभाव त्याचा उमदा!
सगळं काही सांगितलेलं
ऐकायचा तो छान
पण गृहपाठ म्हटलं की
फिरवायचा तो मान!
गृहपाठ म्हणजे
सतत घाम
शाळेला न विसरण्याची
मना विरुद्ध गोष्ट
मला तर तो राक्षसच वाटे
सतत मागे खाष्ट!
जर माझ्याकडे असता
जादूचा दिवा
सांगितला मी असता त्याला
एकमेव धावा!
गृहपाठ सगळ्या मुलांचा
करतोस का रे बाबा
तूच आमचे हे काम करुन
बालपण आमचे जप आता!
धन्यवाद!
कवयित्री -सायली वैद्य
मलबार हिल मुंबई
2 ماه پیش در تاریخ 1403/03/18 منتشر شده است.
9 بـار بازدید شده
... بیشتر