मस्तानी - अपरिचित इतिहास - भाग ३२ | Mastani - Unknown Facts

Maratha History
Maratha History
422 هزار بار بازدید - 4 سال پیش - #MarathaHistory
#MarathaHistory #Mastani #अपरिचित_इतिहास

मस्तानी - थोरले बाजीराव पेशवे ह्यांच्यासोबत एकाच श्वासात नेहमी घेतले जाणारे नाव. अखेर कोण होत्या मस्तानी बाईसाहेब? केवळ एक कंचनी? की सिनेमात दाखवल्या प्रमाणे युद्धभूमीवर लढलेल्या सेनानी? समकालीन पुरावे ह्याबद्दल शतकांपासून मौन बाळगून आहेत. आज अपरिचित इतिहास ह्या मालिकेत आपण बांदा संस्थानाची स्थापना ज्यांच्या शाखेपासून झाली त्या मस्तानीबाई ह्यांचा मागोवा घेणार आहोत.

Chapters -
00:00 - परिचय
00:45 - मस्तान आणि मस्तानी
01:22 - मस्तानीबाई आणि पेशवे बाजीराव ह्यांचा प्रथम संबंध
04:42 - मस्तानीबाईंची चित्रे
05:53 - छत्रसाल आणि प्रणामी पंथ
06:15 - मस्तानीबाई - काशीबाई संबंध
06:55 - चिमाजी आप्पा आणि राधाबाई ह्यांचा मस्तानीबाईना विरोध
07:55 - पेशवा बाजीरावांचे 'धर्मबाह्य' वर्तन
09:49 - छत्रपती शाहू महाराजांची मस्तानीबाई विषयी सूचना
10:42 - मस्तानीबाईंची कैद
12:48 - पेशवा बाजीराव - चिमाजी आप्पा दुरावा
14:32 - पाबळ येथील समाधी
15:20 - समारोप

आमचे चॅनल आपल्याला आवडले का ?

चॅनलला सपोर्ट करण्यासाठी  -
१) आपण आमचे मेंबर होऊ शकता / Join us on YouTube - @marathahistory

२) आमचे पॅट्रिऑन होऊ शकता. भेट द्या - Patreon: MarathaHistory ला आणि आपला पाठिंबा जाहीर करा.

Please subscribe to our channels -
मराठी चॅनल : marathahistory
हिन्दी चॅनल - virasat
English Channel - historiography
Instagram : Instagram: maratha.history
Facebook : Facebook: marathahistory
Telegram : https://t.me/marathahistory
Twitter : Twitter: padmadurg
Wordpress Blog : http://raigad.wordpress.com
Visit our website : http://www.marathahistory.com

All images in the video are for representational purpose only.
4 سال پیش در تاریخ 1399/05/01 منتشر شده است.
422,096 بـار بازدید شده
... بیشتر