Bajirao's Mastani-First Ever Documentary in Marathi-Tomb of Mastani at Pabal-Safar Marathi Vlog #16

Safar Marathi
Safar Marathi
385.5 هزار بار بازدید - 7 سال پیش - बाजीराव- मस्तानी म्हणजे प्रेमाची एक
बाजीराव- मस्तानी म्हणजे प्रेमाची एक अमर शोकांतिका आहे २८ एप्रिल १७४० या दिवशी नर्मदातीरी रावेरखेडी या ठिकाणी मराठ्यांचे प्रधानपंत श्रीमंत बाजीराव पेशवे यांनी अखेरचा श्वास घेतला . संपूर्ण आयुष्य सतत घोडदौड करीत जीवाची बाजी लावून मराठा साम्राज्यासाठी झुंझणारे बाजीराव यांच्या आयुष्यात आलेले एक वादळ म्हणजे छत्रसाल बुंदेला राजांची कन्या-मस्तानी मस्तानी म्हणजे महाराष्ट्राला पडलेलं आणि न उलगडलेलं एक कोडं,ज्यात अनेक प्रश्न आपल्याला अजूनही भेडसावून सोडतात. जसे कि - १)मस्तानी हि नेमकी कोण होती? २)मस्तानी व बाजीराव कधी व कुठे भेटले ? ३)मस्तानी हिंदू कि मुस्लिम? ४)मस्तानीचे स्मृतिस्थळ शनिवारवाड्यापासून इतके दूर पाबळ इथे कसे ? ५)या स्मृतिस्थळाला समाधी म्हणावे कि कबर? ६) इथे असं काय आहे ज्यामुळे हि कबर/समाधी उखडून लुटण्याचा प्रयत्न झाला ? ७)' मस्तानी कि गढी' नेमकी कुठे आहे आणि सध्या तिची अवस्था काय आहे ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देत आहेत 'मस्तानी - एक शोध ' या अत्यंत गाजलेल्या पुस्तकाचे लेखक प्राचार्य डॉ. संजय घोडेकर . मस्तानी च्या जीवनावर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न करणारी मराठी मधील हि पहिली वहिली डॉक्युमेंटरी नक्की बघा आणि सफर मराठी या आपल्या मराठमोळ्या चॅनेल ला जरूर Subscribe करा Facebook Page : www.facebook.com/safarmarathi/ Instagram : www.instagram.com/safar_marathi/?hl=en Twitter: twitter.com/samsathe7 ------------------------------------------------------------------------------------- 1) Real Story of Bajirao Mastani    • Bajirao's Mastani-First Ever Document... … 2) Baneshwar Temple Pune    • Baneshwar Temple and Waterfall Pune S...   3) Shaniwarwada - The Palace of Peshwas    • Shaniwarwada-Pune-Maharashtra -Histor...   4) Chhatrapati Shahu Maharaj    • CHHATRAPATI SHAHU MAHARAJ SAMADHI,SAT...   Music- Epic Unease by Kevin MacLeod is licensed under a Creative Commons Attribution license (creativecommons.org/licenses/by/4.0/) Source: incompetech.com/music/royalty-free/index.html?isrc… Artist: incompetech.com/
7 سال پیش در تاریخ 1396/02/08 منتشر شده است.
385,548 بـار بازدید شده
... بیشتر