अण्णाजी दत्तोना हत्तीच्या पायी का दिले? - अपरिचित इतिहास : १७ | Annaji Datto Punished (English CC)

Maratha History
Maratha History
3.1 میلیون بار بازدید - 6 سال پیش - संभाजी महाराजांनी अण्णाजी दत्तो यांना
संभाजी महाराजांनी अण्णाजी दत्तो यांना हत्तीच्या पायी का दिले ?
ह्या मागे बरीच पार्श्वभूमी आणि राजकारण आहे. प्रधान मंडळी, महाराणी सोयराबाई यांची राजाराम महाराजांना छत्रपती करण्याची इच्छा, स्वराज्यात अकबराचे आगमन, उत्तरेतून आलेल्या कवि कलशाचा वाढता प्रभाव, दादाजी रघुनाथाची कलशाशी चिटणीसी मिळवण्यासाठी चालू असलेली उठाठेव आणि शंभू राजांना अण्णाजींचा असणारा विरोध ह्या सगळ्याचे फलित त्यांच्या शिक्षेत झाले. त्याविषयी उपलब्ध असणार्‍या नोंदी आणि सत्य इतिहास , तसेच समकालीन पुरावे यातून होणारे या राजकरणाचे दर्शन याबद्दल हा आजचा व्हिडीओ आहे.

Subtitles contributed by - Sahil Sagwekar.

#MarathaHistory #SambhajiMaharaj #AnnajiDatto

गोवा मोहिमेसकट संभाजी महाराजांच्या युद्ध मोहिमांवर आधारित पुस्तक -
रणझुंजार - http://amzn.to/2q2fBR0

कवि कलश यांच्या विषयी विस्तृत लेख आमच्या -
इतिहासाच्या पाऊलखुणा भाग १ - http://amzn.to/2oU3Xds

Please subscribe to our Channel : marathahistory
Visit our website : http://www.marathahistory.com
Twitter : Twitter: padmadurg
Wordpress Blog : http://raigad.wordpress.com
Facebook : Facebook: marathahistory
6 سال پیش در تاریخ 1397/09/12 منتشر شده است.
3,172,156 بـار بازدید شده
... بیشتر