Pune शहरातल्या वैभवशाली शनिवार वाड्याचे मालक असणाऱ्या पेशव्यांचे वंशज आज कुठे असतात, काय करतात ?

BolBhidu
BolBhidu
2.3 میلیون بار بازدید - 2 سال پیش - #BolBhidu
#BolBhidu #Peshwe #ShaniwarWada

पुण्याचा शनिवार वाडा. फक्त पुणेकरांचच नव्हे तर अख्या महाराष्ट्राचं अभिमानाचं प्रतिक. इथे बसूनच पेशव्यांनी पार दिल्लीपर्यन्तचा कारभार हाकला, मराठी मावळ्यांची घोडी अटकेपार पोहचली. आज या शनिवार वाड्याकडे पाहिलं तर बुलंद असा दिल्ली दरवाजा दिसतो पण आतमध्ये फक्त इतिहासाचे पडके भग्न अवशेष उरलेले दिसतात. मराठी सत्तेची शान असणाऱ्या शनिवारवाड्याची अवस्था अशी कशी झाली, या वैभवशाली वास्तूचे मालक पेशवे आता कुठे आहेत? सविस्तर जाणून घेऊ

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook: Facebook: ​BolBhiduCOM
→ Twitter: Twitter: bolbhidu
→ Instagram: Instagram: bolbhidu.com
​→ Website: https://bolbhidu.com/
2 سال پیش در تاریخ 1401/11/04 منتشر شده است.
2,384,567 بـار بازدید شده
... بیشتر