Puja Khedkar प्रकरण, RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांची राज्यशासनाकडे मागणी, काय म्हणाले?

Mumbai Tak
Mumbai Tak
11.4 هزار بار بازدید - ماه قبل - 🔴लॉ़ग इन करा:
🔴लॉ़ग इन करा: https://www.mumbaitak.in/
#pujakhedkar #vijaykumbhar #iaspoojakhedkar
जोपर्यंत UPSC आणि MPSC च्या विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्राची पूर्णपणे खात्री केली जात नाही. निकाल जाहीर करू नयेत. अशी मागणी पीएमओ आणि राज्यशासनाला केली आहे.
अनेकांनी आपण अपंग असल्याचं सर्टिफिकेट दिलेले आहेत,काही जण अचानक अपंग झालेत,  त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी विजय कुंभार यांनी केलीय.

#MHT053
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
https://newstak.app.link/fataak

Follow us on :
Website: https://www.mobiletak.in/mumbaitak
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: Facebook: mumbaitak
Instagram: Instagram: mumbaitak
Twitter: Twitter: mumbai_tak

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
ماه قبل در تاریخ 1403/04/24 منتشر شده است.
11,448 بـار بازدید شده
... بیشتر