Chitra Wagh । Raju Parulekar । Interview - चित्रा वाघ यांची मुलाखत

The Insider
The Insider
62.1 هزار بار بازدید - 10 ماه پیش - राजू परुळेकर यांचे 'कोलाज'मधील मुलाखती
राजू परुळेकर यांचे 'कोलाज'मधील मुलाखती आणि 'मनातलं' चे व्हिडीओ अत्यंत लोकप्रिय होऊ लागले असून. The Insider च्या सगळ्या व्हिडीओंना प्रचंड प्रतिसाद मिळू लागला आहे. पारंपरीक माध्यमे आणि सोशल मीडियातून होत असलेल्या बातम्यांच्या आणि मजकुराच्या उष्ण भडीमारात राजू परुळेकर यांचे विचारी, विवेकी व्हिडीओ हे सावलीत मिळणाऱ्या थंडाव्याप्रमाणे आहेत. हे व्हिडीओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावेत यासाठी आपण हातभार लावावा ही आपल्याला विनंती. व्हिडीओ आवडल्यास तो लाईक करा, आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि इतरांनाही व्हिडीओ पाहता यावा यासाठी तो शेअर करा ही आपल्याला नम्र विनंती. आपण आम्हाला आपली प्रतिक्रिया [email protected] या ईमेल आयडीवरही कळवू शकता. आवर्जून पाहावे असे आशिष शेलार यांची मुलाखत-    • Ashish Shelar । Raju Parulekar । Inte...   स्त्रीवाद म्हणजे काय ?   • Woman । Society । Liberty - स्त्रीवाद...   त्वचारोगतज्ज्ञ शेफाली त्रासी- नेरुरकर यांची विशेष मुलाखत -    • Skin Care । Doctor । Raju Parulekar -...   हाव आणि भोगवाद -    • Good Life । Greed । Raju Parulekar अत...   आत्महत्या आणि समस्या -    • Depression । Mental Health । Raju Par...   नेता आणि नेतृत्व -    • Good Leader । Raju Parulekar  - नेता ...   कॅमेरा हे एक पात्र असतं -    • Woman । Society । Liberty - स्त्रीवाद...   प्रसिद्ध आँकोलॉजिस्ट डॉ.योगेन छेडा यांची मुलाखत :    • Yogen Chheda। Science Journey । Raju ...   महापुरुषांची बदनामी आणि चिकीत्सा :    • Lokmanya Tilak । Mahatma Gandhi ।  मह...   00:00 Introduction 03:02 बरेच राक्षस आजही आहेत 04:43 'अशा' पुरुषांना मी कधीही पाठीशी घातलेलं नाही 06:26 भाजप नेत्याविरोधात कारवाई 10:18 आपल्याकडे दुसरे लग्न हा प्रकारच नाहीये 16:30 ब्लॅकमेल करून भाजपमध्ये येण्यास भाग पाडले ? 22:30 - इथे वाघाचेच काळीज पाहिजे 28:29 - 'ताई'च एका मोठ्या गेमचा पार्ट होत्या 31:27 - मी पळपुटी नाही, मी 'वाघ' आहे 38:47 - पहाटेच्या शपथविधीनंतर अजित पवारांशी फोनवरून बोलले 45:22 - सुरुवात ताईंनी केली म्हणून मला उत्तरे द्यावी लागली 48:18 महिलांसाठी राजकारण किती कठीण असते 50:42 संजय राठोड प्रकरण 01:04:58 एक 'वेगळीच' केस 01:11:11 महिलाच महिलेच्या शत्रू बनतात 01:21:20 माझ्या घरात कोणी ग्रामपंचायत सदस्यही नाही 01:28:14 राष्ट्रीय कार्यकारिणी समिती (NEC) वर निवड 01:32:18 Conclusion
10 ماه پیش در تاریخ 1402/08/10 منتشر شده است.
62,107 بـار بازدید شده
... بیشتر