जिभेवर ठेवताच विरघळणारी पुडाची करंजी | Pudachi karanji recipe in marathi | Diwali Faral recipe

Paripurna Swad
Paripurna Swad
158.4 هزار بار بازدید - 3 سال پیش - आज आपण पाहणार आहोत खारी
आज आपण पाहणार आहोत खारी सारखी खुसखुशीत आणि हलकी, खूप सारी लेअर्स असणारी जिभेवर ठेवताच विरघळणारी पुडाची करंजी कशी बनवायची.
जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर कृपया माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूचं 🔔 बटन दाबा म्हणजे जेव्हा मी माझ्या नवीन रेसिपीज युट्युब वर अपलोड करेन त्याच्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील.

साहित्य:

सारण
१/२ कप रवा
१/४ कप किसलेलं सुकं खोबरं
१/२ कप पिठीसाखर
२ टेबलस्पून सुकामेवा भरड
१ टीस्पून सफेद तीळ
१/२ टीस्पून खसखस
१/२ टीस्पून वेलची पावडर
२ टेबलस्पून साजूक तूप

पारी
१.५ कप मैदा
२ टेबलस्पून साजूक तूप
चवीनुसार मीठ
गरजेनुसार पाणी

साठा
२ टेबलस्पून साजूक तूप
२ टेबलस्पून कॉर्नफ्लोअर


Ingredients:-

Saran
½ Cup Semolina
¼ Cup grated dry coconut
½ Cup sugar powder
2 Tablespoon dry fruit crush
1 Teaspoon white sesame seeds
½ Teaspoon khaskhas
½ TeaspoonCardamom Powder
2 Teaspoon clarified butter

paari
1.5 Cup Maida
2 Tablespoon clarified butter
salt as per taste
water as per requirement

Sata
2 Tablespoon clarified butter
2 Tablespoon cornflower


दिवाळी फराळाच्या सर्व रेसिपीज पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇😊
Diwali Faral Recipes ✨


Chirote | दिवाळी विशेष खूप सारे लेअर्स असलेले खुसखुशीत चिरोटे | Diwali che padarth | Paripurna Swad
Chirote | दिवाळी विशेष खूप सारे लेअर्...


Anarse | परफेक्ट अनारसे रेसिपी खूप सार्‍या टीप्स सहित | Diwali che Padarth Paripurna Swad
Anarse | परफेक्ट अनारसे रेसिपी खूप सा...


हमखास खमंग व खुसखुशीत भाजणीची चकली, भाजणी पासून तळणी पर्यंत परफेक्ट रेसिपी खूप सार्‍या टीप्स सहित ✨
हमखास खमंग व खुसखुशीत भाजणीची चकली, भ...


अशा पद्धतीने बनवा अगदी सोपी आणि खुसखुशीत करंजी | Diwali Faral | Paripurna Swad
अशा पद्धतीने बनवा अगदी सोपी आणि खुसखु...


पातळ पोह्यांचा चिवडा | अशा सोप्या पद्धतीने बनवाल तर तुमचा चिवडा कधी बिघडणार नाही | Paripurna Swad
पातळ पोह्यांचा चिवडा | अशा सोप्या पद्...


दूध किंवा पाण्याचा एकही थेंब न वापरता महिनाभर टिकतील असे मऊसूत रवा लाडू |DiwaliFaral |Paripurna Swad
दूध किंवा पाण्याचा एकही थेंब न वापरता...


Rava ladoo | मऊसूत पाकातले रवा लाडू | Diwali che padarth | Paripurna Swad
Rava ladoo | मऊसूत पाकातले रवा लाडू |...


Besan ladoo | युट्युब वर पहिल्यांदा असे बेसन लाडू बनवायची सोपी पद्धत |Diwalipadarth | Paripurna swad
Besan ladoo | युट्युब वर पहिल्यांदा अ...


Tandulachi Bora | कोकणातील पारंपारिक पदार्थ तांदूळाची बोरं | Diwali che padarth | Paripurna Swad
Tandulachi Bora | कोकणातील पारंपारिक ...


keywords used in this video

Karanji recipe, pudachi karanji, pudachi karanji Kashi karaychi , pudachi karanji dakhva , pudachi karanji Kashi banvaychi , pudachi karanji Kashi banavtat , pudachi karanji Kashi kartat , pudachi karanji Kashi karaychi



#karanjirecipe #pudachikaranji #karanji #diwalifaral #pudachikaranjirecipe #pudachikaranjirecipemarathi #diwalfaralrecipe #diwalipadarth #howtomakepudachikaranji #pudachikaranjirecipebyparipurnaswad #paripurnaswad
3 سال پیش در تاریخ 1400/08/03 منتشر شده است.
158,494 بـار بازدید شده
... بیشتر