कढईत बनवा पौष्टिक गव्हाच्या पिठाची खुसखुशीत नानखटाई | Nankhatai recipe Marathi |Diwali Faral recipe

Paripurna Swad
Paripurna Swad
20.6 هزار بار بازدید - 9 ماه پیش - नमस्कार : आज आपण करणार
नमस्कार : आज आपण करणार आहोत मस्त खमंग खुसखुशीत गव्हाच्या पिठाची पौष्टिक नानखटाई. आपण ही नानखटाई ओवन शिवाय कढईमध्येच बेक करणार आहोत. पद्धत अगदी साधी सोपी आहे नानखटाई मस्त खुसखुशीत बनण्यासाठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत. रेसिपी आवडली तर तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करा. व्हिडिओला लाईक करा. आणि जर तुम्ही अजून परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बाजूचे बेल 🔔 आयकॉन दाबा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन रेसिपीज अपलोड करेन तेव्हा त्या सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील.
धन्यवाद 😊



कढईत बनवा पौष्टिक गव्हाच्या पिठाची खुसखुशीत नानखटाई | Nankhatai recipe Marathi | Diwali Faral recipe


साहित्य :

२ कप गव्हाचं पीठ
१.५ कप पिठीसाखर
१ कप साजूक तूप
४ टेबल स्पून बारीक रवा
४ टेबल स्पून बेसन
१ टी स्पून वेलची पावडर
१ टी स्पून बेकिंग पावडर
२ चिमूट मीठ


Bina Bhajani Chakli recipe playlist
बिना भाजणी चकली रेसिपी


Diwali faral
Diwali Faral Series


Chirote | दिवाळी विशेष खूप सारे लेअर्स असलेले खुसखुशीत चिरोटे | Diwali che padarth | Paripurna Swad
Chirote | दिवाळी विशेष खूप सारे लेअर्...


Chirote | पाकातले रंगीत चिरोटे |Pakatle chirote recipe in marathi |how to make chirote |Diwali Faral
Chirote | पाकातले रंगीत चिरोटे |Pakat...


जिभेवर ठेवताच विरघळणारी पुडाची करंजी | Pudachi karanji recipe in marathi | Diwali Faral recipe
जिभेवर ठेवताच विरघळणारी पुडाची करंजी ...


कढईत बनवा बिस्किटांपेक्षा खुसखुशीत नानखटाई | Nankhatai recipe in marathi | Diwali faral recipe
कढईत बनवा बिस्किटांपेक्षा खुसखुशीत ना...


अधिक मास विशेष अनारसे|फक्त एक दिवस तांदूळ भिजवा व जाळीदार खुसखुशीत अनारसे बनवा|Anarse recipe Marathi
अधिक मास विशेष अनारसे|फक्त एक दिवस ता...




#नानखटाई#दिवाळीफराळरेसिपी#नानकटाईरेसिपी
#nankhataiwithoutoven#nankhatai
#nankhatairecipe#गव्हाच्यापिठाचीनानकखटाई
#गव्हाच्यापिठाचीनानखटाईरेसिपीवपरिपूर्णस्वाद
#दिवाळीफराळाचेपदार्थ#दिवाळी#परिपूर्णस्वाद
#howtomakenankhatai#पौष्टिकनानखटाई
#NankhatairecipeinMarathi
#gavachapithachinankhataibyparipurnaswad
#Diwalispecialnankhatairecipe
#दिवाळ विशेषनानखटाईरेसिपी

gavhachya pitachi nankhatai,gavachya pithache biscuit,gavhachya pitachi biscuit,nankhatai,gavhachya pithacha dosa,gavhachya pithache biscuits,gavachya pithache biscuits in marathi,gvhachya pithache biscuit recipe marathi,nankatai,nankhatai in pan,gavhachya peethacha ghavan,gavhachya peethache shankarpale,gavhachya pithachi rasrashit bharpur layer asleli balushahi,gavhacha naan,gavacha pithache biscuit,nankathai tasty and healthy,gavhache pithache biscuits
diwali faral,diwali faral recipes in marathi,gavhachya pithachi rasrashit bharpur layer asleli balushahi,gavhachya peethache shankarpale,gavhachya peethacha ghavan,diwali special,diwali special recipes,diwali special shankarpali,diwali recipes,nankatai,christmas special nankatai,gahu pitachi biscuit,diwali recipe,1/2 kilo maidyachi shankarpali,chakali praman in marathi,shankarpali recipe in marathi,khuskhushit shankarpali,khari shankarpali
गव्हाच्या पिठाची नानकटाई,नानखटाई,गव्हाच्या पिठाची पौष्टिक नानखटाई,गव्हाच्या पिठाची नानखटाई कशी बनवायची,गव्हाच्या पिठाचे बिस्कीट,गव्हाच्या पिठाची खुसखुशीत नानकटाई,गव्हाच्या पिठा ची नानखटाई,गव्हाच्या पिठाची खुसखुशीत नानकटाई रेसिपी मराठी,तोंडात विरघळणारी गव्हाच्या पिठा ची नानखटाई,गव्हाच्या पिठापासून पौष्टिक अशी नानखटाई,गव्हाच्या पिठाची रेसिपी,गव्हाच्या पिठाची बिस्कीट,गव्हाच्या पिठाची बिस्किटे,गव्हाच्या पिठाचे बिस्किट,नानखटाई रेसिपी,नानकटाई
9 ماه پیش در تاریخ 1402/08/10 منتشر شده است.
20,672 بـار بازدید شده
... بیشتر