स्वाध्याय इयत्ता दहावी विज्ञान भाग 2 पाठ दुसरा सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग 1 । Class 10 science

Digital Swadhyay
Digital Swadhyay
792.4 هزار بار بازدید - 4 سال پیش - स्वाध्याय इयत्ता दहावी विज्ञान भाग
स्वाध्याय इयत्ता दहावी विज्ञान भाग 2 पाठ दुसरा सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग 1 । Class 10 science part 2 chapter 2 sajivantil jivanprakriya bhag 1, सजीवांतील जीवन प्रक्रिया, स्वाध्याय सजीवांतील जीवन प्रक्रिया, डिजिटल स्वाध्याय सजीवांतील जीवन प्रक्रिया सजीवांतील जीवनप्रक्रिया, स्वाध्याय सजीवांतील जीवनप्रक्रिया, डिजिटल स्वाध्याय सजीवांतील जीवनप्रक्रिया, सजीवातील जीवनप्रक्रिया, सजीवातील जीवन प्रक्रिया, सजीवातील जीवनप्रक्रिया, स्वाध्याय सजीवातील जीवनप्रक्रिया, डिजिटल स्वाध्याय सजीवातील जीवनप्रक्रिया, डिजिटल स्वाध्याय सजीवातील जीवन प्रक्रिया,

रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधानांचे
स्पष्टीकरण लिहा.
 अ.  एका ग्लुकोज रेणूचे पूर्ण ऑक्सिडीकरण
झाल्यावर ATP चे एकूण .......... रेणू
मिळतात.
 आ. ग्लायकोलायसीसच्या शेवटी .......... चे रेणू
मिळतात.
 इ.  अर्धगुणसूत्रीविभाजनभाग-Iच्या पूर्वावस्थेतील
........ या अवस्थेमध्ये जनुकीय विचरण होते.
 ई  सूत्री विभाजनाच्या .......... अवस्थेमध्ये सर्व
गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर
संरचित होतात.
 उ.  पेशीचे प्रद्रव्यपटल तयार करण्यासाठी
..........
च्या रेणूची आवश्यकता असते.
 ऊ.  आपण व्यायाम करताना आपल्या मांसपेशी
.......... प्रकारचे श्वसन करतात.
2. व्याख्या लिहा.
 अ.  पोषण
 आ.  पोषकतत्वे
 इ.  प्रथिने   ई.  पेशीस्तरावरील श्वसन
 उ.  ऑक्सिश्वसन   ऊ.  ग्लायकोलायसीस
3. फरक स्पष्ट करा.
 अ.  ग्लायकोलायसीस आणि क्रेब्‍ज चक्र
 आ. सूत्री आणि अर्धगुणसूत्री पेशीविभाजन
 इ.  ऑक्सिश्वसन व विनॉक्सीश्वसन
4. शास्त्रीय कारणे लिहा.
 अ.  ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण करण्यासाठी
ऑक्सिजनची आवश्यकता असते.
 आ. तंतुमय पदार्थ एक महत्त्वाचे पोषकतत्त्व आहे.
 इ.   पेशी विभाजन हा पेशीच्या आणि सजीवांच्या
अनेक गुणधर्मापैकी महत्त्वाचा गुणधर्म आहे.
 ई.  काही उच्चस्तरीय वनस्पती व प्राणीसुद्धा काही
वेळा विनॉक्सीश्वसन करतात.
 उ.  क्रेब्‍ज चक्रालाच सायट्रीक आम्लचक्र असेही
म्हणतात.
5. सविस्तर उत्तरे द्या.
 अ.  ग्लायकोलायसीस प्रक्रियेचे सविस्तर लिहा.
 आ. आकृतीच्या मदतीने सूत्री विभाजनाचे सविस्तर
वर्णन करा.
अर्धगुणसूत्री
विभाजनाच्या
पहिल्या
पूर्वावस्थेतील
पाच
अवस्थांचे योग्य
आकृत्यांच्या आधारे वर्णन
लिहा .
 ई.  शरीराच्या वाढव
विकासासाठी सर्व
जीवनप्रक्रिया
मोलाचे योगदान
कसे देतात?
 उ.  क्रेब्‍जचक्र
अभिक्रियेसह स्पष्ट करा.
6. कर्बोदके, स्निग्धपदार्थ, प्रथिने यांचे ऑक्सिडीकरण
करून ऊर्जामिळविण्याची प्रक्रिया कशी होते?
खालील तक्ता दुरुस्त करून लिहा.
पायरूविक आम्ल
अॅसेटील-को-एन्झाईम-A
क्रेब्‍ज चक्र
उपक्रम :
   इंटरनेटवरून माहिती मिळवून सूत्री विभाजनाच्या
वेगवेगळ्या अवस्थांच्या काचपट्ट्या तयार
करा व त्या सूक्ष्मदार्शकाखाली अभ्यासा.
4 سال پیش در تاریخ 1399/03/26 منتشر شده است.
792,435 بـار بازدید شده
... بیشتر