इयत्ता १० वी|विज्ञान व तंत्रज्ञान-१|१. गुरुत्वाकर्षण (part १) ll #education #online #school #tuition

Priyom Tutorials
Priyom Tutorials
5.5 هزار بار بازدید - 12 ماه پیش - न्यूटनचे गतिविषयक तीन नियमपहिला नियम:
न्यूटनचे गतिविषयक तीन नियम
पहिला नियम: जडत्वीय संदर्भचौकटीतून पाहिल्यास प्रत्येक वस्तू ,
जर तिच्यावर कोणतेही बाह्य बल कार्य करत नसेल,
तर स्थिर राहाते किंवा स्थिर गतीने मार्गक्रमण करत राहाते.
दुसरा नियम: बल = वस्तुमान x त्वरण. वस्तूवर कार्य करत असणाऱ्या
बलांची सदिश बेरीज ही त्या वस्तूचे वस्तुमान आणि तिचे त्वरण यांच्या
गुणाकाराइतकी असते.
तिसरा नियम: जेव्हा एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर बल लावते, त्याच वेळी,
दुसरी वस्तूदेखील पहिल्या वस्तूवर तेवढ्याच प्रमाणात उलट दिशेने
बल लावते.
12 ماه پیش در تاریخ 1402/05/09 منتشر شده است.
5,563 بـار بازدید شده
... بیشتر