केईएम हॉस्पिटलचा भोंगळा कारभार; पेशंट रिपोर्टच्या केल्या पेपर प्लेट

Saprem Marathi
Saprem Marathi
156 بار بازدید - هفته قبل - केईएम मध्ये स्थिती भयंकर आहे
केईएम मध्ये स्थिती भयंकर आहे ; उबाठा गटाचे अजय चौधरी यांचा आरोप
- अधिकाऱ्यावर कुठलाही अंकुश नाही, कारण नगरसेवक नाही बीएमसी आरोग्य समिती नाही
- वॉर्ड दुरुस्त नाही, अनेक कमतरता आहेत
- २ महिन्याचा आधी वेळ दिला होता पण काही झालं नाही, औषधे नाहीत
- वायकर भाजपसोबत गेले वॉशिंग मशीन मध्ये गेले आतां सगळं क्लीन होणार
- आरोप आणि कारवाई कोण करा म्हणत होता किरीट सोमय्या, करत कोण होतं? गृहमंत्री देवेंद्र फडणवीस होते
- त्यांच्या गैरसमजातून हे सगळं वायकरांचे प्रकरण झालं असेल त्यांनी राजीनामा द्यावा
- या ठिकाणचे डीन प्रेशर खाली आहे सरकाराच्या
- त्या तोंडातून शब्द काढायला तयार नाहीत
- काहीही उत्तर देत नाहीत
- करोडो रुपयांचा बजेट असलेली महापालिका आरोग्याकडे दुर्लक्ष देत आहे
- डॉक्टरांची अजून पदे भरली नाही, कमी स्टाफ आहे
- MRI मशीन आणण्याचे फायनल झाले पण अजूनही मशीन आली नाही
- हा रुग्णाच्या जीवाशी खेळण्याचा काम करते आहे
- हे रुग्णांच्या सेवेशी खेळत आहेत
- सगळ्या महापालिका रुग्णलायमध्ये ही परिस्थिती आहे
- सिस्टीम बरबटून टाकली आहे
- मंत्री महोदय मंगळवारी बैठक लावणार आहेत
- त्यात दूध का दूध पाणी का पाणी होईल

किशोरी पेडणेकर -

- केईएम रुग्णलायला १०० वर्ष होतील
- एवढं जुनं रुग्णालय आहे
- यात एक गंभीर बाब समोर आली आहे
- पेपर प्लेटसाठी रुग्णांच्या रिपोर्ट चे कागद वापरले आहे
- त्यात दोन नियम पाळले नाहीत
- एक तर रुग्णांची गुप्त असलेली माहिती या रिपोर्ट मधून पेपर प्लेट च्या माध्यमातून नावासकट समोर येत आहे
- सोमवारी यासंदर्भात PIL दाखल होणार आहे
- डीन यांनी सांगितलं की ६ जणांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे
- AMC सुधाकर शिंदे यांच्या मागे कोण आहे?
- वय उलटून गेला आहे त्यांचा तरी सुद्धा तुम्ही नोकरीला ठेवले आहे
- अरेरावी मुंबईत खपवून घेतली जाणार नाही
#kemhospital #hospital #पेशंटरिपोर्टच्यापेपरप्लेट
#ajaychoudhary #kishoripednekar
هفته قبل در تاریخ 1403/04/17 منتشر شده است.
156 بـار بازدید شده
... بیشتر