बासुंदी - सुनबाईंच्या हातची लच्छेदार, दाटसर आणि अत्यंत चविष्ट अशी रेसिपी

Anuradha Tambolkar
Anuradha Tambolkar
130.1 هزار بار بازدید - 9 ماه پیش - यंदा दिवाळीत आपण, सहजासहजी घरी
यंदा दिवाळीत आपण, सहजासहजी घरी करता येतील असे गोड पदार्थ घेऊन येत आहोत. म्हणूनच ह्या व्हिडिओ मध्ये बासुंदी कशी करायची ते दाखवलेलं आहे.
ही रेसिपी, माझी सून कांचन तांबोळकर हिने दाखवलेली आहे. बासुंदी साठी लागणारा संयम तिच्याकडे आहेच. आणि म्हणूनच तिने केलेली बासुंदी ही अत्यंत चविष्ट आणि लच्छेदार अशी होते.
अतिशय सोप्या पद्धतीने होणारी ही बासुंदी तुम्ही नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद. 😊🙏

Ingredients:-
- 2 Ltr milk (२ लीटर दूध)
- Chopped dryfruits as per liking (चिरलेला सुका मेवा)
- A pinch of kesar strands (चिमूटभर केसर)
- 1 katori sugar (१ वाटी साखर)

-------------------------------------------------------

: दिवाळीसाठी खास ऑफर :
'मेजवानी व्हेजवानी' ह्या पुस्तकाचे दोन्ही भाग खरेदी केल्यास २०% सूट आणि 'आज काय मेनू'  ह्या पुस्तकावर १५% सूट आहे. शिवाय कुरीयर चार्जेस सुद्धा नाहीत. ही पुस्तके ऑर्डर करण्यासाठी, ९८२३३३५७९० ह्या नंबरवर whatsapp करा.

-------------------------------------------------------

हे व्हिडिओसुद्धा नक्की बघा 👇😀:-
1) चला करुया दिवाळीची तयारी । सुरुवात करुयात घरापासून:- चला करुया दिवाळीची तयारी । सुरुवात कर...
2) दिवाळीची तयारी । मेनू कसा ठरवावा आणि स्वयंपाकघरातील तयारी:- दिवाळीची तयारी ।  मेनू कसा ठरवावा आणि...
3) ३ प्रकारचा पातळ पोह्याचा चिवडा:- ३ प्रकारचा पातळ पोह्याचा चिवडा । सोपी...
4) दिवाळी - पाडवा व भाऊबीज पूर्ण माहिती:- दिवाळी - पाडवा व भाऊबीज  पूर्ण माहिती...
5) दिवाळी| Laxmipujan| लक्ष्मीपूजन - पूजा व माहिती:- दिवाळी| Laxmipujan| लक्ष्मीपूजन - पूज...
6) दिवाळी, नरक चतुर्दशी- संपूर्ण माहिती:- दिवाळी, नरक चतुर्दशी- संपूर्ण माहिती,...
7) दिवाळी - धनत्रयोदशी माहिती:- दिवाळी - धनत्रयोदशी माहिती| अश्विन कृ...
8) खमंग आणि कुरकुरीत चकली बनवा कमीत कमी जिन्नस वापरुन:- खमंग आणि कुरकुरीत चकली बनवा कमीत कमी ...
9) कणीक आणि गुळाचे शंकरपाळे:- कणीक आणि गुळाचे शंकरपाळे। पौष्टिक, चव...
10) चविष्ट, झटपट आणि खुसखुशीत अशी 'भावनगरी शेव':- चविष्ट, झटपट आणि खुसखुशीत अशी 'भावनगर...
11) खास दिवाळीसाठीचा बेत । राजस्थानी मेनू:- आज काय मेनू? (भाग २२) । खास दिवाळीसाठ...
12) ओल्या आणि कोरड्या सारणाच्या खुसखुशीत करंजीचे 3 प्रकार:- ओल्या आणि कोरड्या सारणाच्या खुसखुशीत ...
13) खमंग आणि खुसखुशीत अशी 'मेथी मठरी' :- खमंग आणि खुसखुशीत अशी 'मेथी मठरी' । च...
14) अगदी कमी वेळात करुयात 'बेसन लाडू':- अगदी कमी वेळात करुयात 'बेसन लाडू' । ख...
15) भरपूर पदराचे खुसखुशीत चिरोटे:- भरपूर पदराचे खुसखुशीत चिरोटे । चिरोटे...
16) खास दिवाळीसाठी अस्सल महाराष्ट्रियन बेत:- आज काय मेनू? (भाग २४) । खास दिवाळीसाठ...
17) खुसखुशीत अनारसे:- खुसखुशीत अनारसे । चला, दिवाळीची तयारी...

#बासुंदी #गोड #रेसिपी #दिवाळी #स्पेशल #Basundi #sweet #diwali #special #recipe #sweetrecipes
बासुंदी कशी करावी, बासुंदी रेसिपी मराठी, गोड पदार्थ, दिवाळी स्पेशल रेसिपी, बासुंदी रेसिपी, बासुंदी कशी बनवायची, बासुंदी कशी बनवतात, बासुंदी बनवणे, basundi kashi karavi, basundi kashi banavtat, how to make basundi, Basundi recipe in Marathi, basundi banane ki recipe, basundi kashi banvaychi, basundi sweet, बासुंदी ,गोड ,रेसिपी ,दिवाळी ,स्पेशल ,Basundi ,sweet ,diwali ,special ,recipe ,sweet recipes,
9 ماه پیش در تاریخ 1402/08/11 منتشر شده است.
130,187 بـار بازدید شده
... بیشتر