सर्वांसाठी नाचणी सूप आणि लहान बाळांसाठी पेज | शरीरात आयर्न आणि व्हीटामिन्स वाढवण्यासाठी उत्तम रेसिपी

Anuradha Tambolkar
Anuradha Tambolkar
175.8 هزار بار بازدید - پارسال - नाचणी ही खूप पौष्टिक आहे,
नाचणी ही खूप पौष्टिक आहे, हे तर सर्वांनाच माहीत आहे. लोह आणि व्हीटामिन्स असलेले भरपूर पदार्थ नाचणी पासून करता येतात.
ह्या व्हिडिओ मध्ये सर्वांसाठी नाचणी सूप आणि लहान बाळांसाठी नाचणीची पेज कशी करावी, ते दाखवलं आहे.
ह्या दोन्ही रेसिपी करायला अत्यंत सोप्या आहेत आणि सर्वांना आवडतील अशाच आहेत.
ह्या दोन्ही चविष्ट आणि पौष्टिक रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद. 🙏😀

मिलेट सिरिज मधील सर्व व्हिडिओ बघण्यासाठी, खालील लिंक वर क्लिक करा 👇
मिलेट स्पेशल / Millet special

--------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.

ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊

आजच ऑर्डर करा. 😀😀😀

---------------------------------------------------------

Ingredients:-
नाचणी सूप / Nachani Soup:-
- Finely chopped carrot
- Green peas & sweet corn
- 2.5 tsp Ragi flour
- 1 chilli
- Ginger
- Half tsp ghee
- 1 tsp chopped onion
- 2-3 garlic cloves
- 2 chilli pieces
- Salt
- Pepper powder
- Cashew-Almonds powder

नाचणीची पेज / Nachani Pej:-
- 1 cup water
- Salt
- A pinch of sugar
- 1.5 tsp Ragi flour
- Half pinch of Asafoetida

#नाचणी #सूप #पेज #पौष्टिक #मिलेट #nachani #ragi #soup #recipe #millet #healthy
नाचणी सूप रेसिपी, नाचणीची पेज, पौष्टिक पेज कशी बनवावी, नाचण रेसिपी, मिलेट रेसिपी मराठी, पौष्टिक मिलेट रेसिपी, पौष्टिक रेसीपी मराठी, पौष्टिक सूप, नाचणी पेज, पेज रेसिपी, लहान बाळांसाठी पेज कशी बनवावी, पेज कशी बनवतात, nachani soup recipe marathi, ragi soup, healthy millet recipes, millet year special recipes, millet recipes marathi, healthy soup recipe,
پارسال در تاریخ 1402/04/07 منتشر شده است.
175,877 بـار بازدید شده
... بیشتر