ओल्या आणि कोरड्या सारणाच्या खुसखुशीत करंजीचे 3 प्रकार । दिवाळी विशेष । Diwali special – Karanji

Anuradha Tambolkar
Anuradha Tambolkar
84.6 هزار بار بازدید - 3 سال پیش - फराळाच्या पदार्थांमधील करंजी हा सगळ्यांच्या
फराळाच्या पदार्थांमधील करंजी हा सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ. तर अशा ओल्या आणि कोरड्या सारणाच्या खुसखुशीत करंजीचे 3 चविष्ट प्रकार कसे करायचे, ते ह्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे.
नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका. धन्यवाद.

Ingredients:-
ओल्या नारळाच्या सारणाची मैद्याची करंजी:-
- 1 katori maida
- A pinch of salt
- 1 tbsp ghee
- 1 katori fresh grated coconut.
- Half katori jiggery
- 1 tsp ghee
- Poppy seeds
- Cardamom powder
- Oil for frying
कोरड्या सारणाची कणकेची करंजी:-
- 1 Katori wheat flour
- Salt as per taste
- 1 tbsp ghee
- Half katori wheat flour (for filling)
- 1 katori dry grated coconut
- Half tsp roasted poppy seeds
- Half to 3/4 katori powdered sugar
- Cardamom powder
- Cuddapah almond (चारोळी)
- Oil for frying
गुलकंद करंजी:-
- Gulkand

हे व्हिडिओ नक्की बघा:-
1. दिवाळीची तयारी । सुरुवात करुयात घरापासून:- चला करुया दिवाळीची तयारी । सुरुवात कर...
2. मेनू कसा ठरवावा आणि स्वयंपाकघरातील तयारी:- दिवाळीची तयारी ।  मेनू कसा ठरवावा आणि...
3. ३ प्रकारचा पातळ पोह्याचा चिवडा:- ३ प्रकारचा पातळ पोह्याचा चिवडा । सोपी...
4. खमंग आणि कुरकुरीत चकली:- खमंग आणि कुरकुरीत चकली बनवा कमीत कमी ...
5. कणीक आणि गुळाचे शंकरपाळे:- कणीक आणि गुळाचे शंकरपाळे। पौष्टिक, चव...
6. चविष्ट, झटपट आणि खुसखुशीत अशी 'भावनगरी शेव':- चविष्ट, झटपट आणि खुसखुशीत अशी 'भावनगर...
7. आज काय मेनू – दालबाटी - राजस्थानी बेत:- आज काय मेनू? (भाग २२) । खास दिवाळीसाठ...
8. लक्ष्मीपूजन - पूजा व माहिती:- दिवाळी| Laxmipujan| लक्ष्मीपूजन - पूज...
9. नरक चतुर्दशी- संपूर्ण माहिती, पूजाविधी व नरकासुराची गोष्ट :- दिवाळी, नरक चतुर्दशी- संपूर्ण माहिती,...
10. धनत्रयोदशी माहिती| अश्विन कृष्ण त्रयोदशी:- दिवाळी - धनत्रयोदशी माहिती| अश्विन कृ...
11. गोमाते बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे वसुबारस:- दिवाळी - गोमाते बद्दल कृतज्ञता व्यक्त...
12. देवघरातील पूजेची तयारी । संपूर्ण तयारी कशी करावी:- देवघरातील पूजेची तयारी । संपूर्ण तयार...
13. दिवाळी - पाडवा व भाऊबीज पूर्ण माहिती:- दिवाळी - पाडवा व भाऊबीज  पूर्ण माहिती...

--------------------------------
मेजवानी व्हेजवानी हे आमचं पुस्तक ऑर्डर करा, आणि मिळवा 20% डिस्काउंट आणि फ्री डिलिव्हरी.
--------------------------------
📖 पुस्तक : मेजवानी व्हेजवानी
🔹१०० वर्षांपासून पडद्याआड गेलेल्या रेसिपीज
🔹परंपरागत रेसिपीज
🔹नवीन पिढीला योग्य अशाही रेसिपीज
🔹धान्य, पालेभाज्या, फुलभाज्या.... असे ६० भाग
🔹२५-३० प्रकारचे मसाले
🔹 लोणची
🔹 बाळंतीणीचा आहार
------------------------------------
📓 Order Mejwani - Vegwani Book on Whatsapp 9823335790.
💥 Free Shipping Within India ⚡Hurry up - Order now
📓 मेजवानी - व्हेजवानी पुस्तक मागवा - Whatsapp 9823335790
💥 फ्री शिपींग - भारतभर ⚡आजच मागणी करा
📓 मेजवानी व्हेजवानी - पुस्तक / Mejwani Vegwani Book - तीन हजार व्हेज रेसिपी,  ते सुद्धा  एक...
पुढील लिंक वापरुन हे पुस्तक तुम्ही Amazon वरुनही मागवु शकता :- https://amzn.to/2XiReV1

#करंजी #दिवाळी #फराळ #diwali #faral #गोड #पदार्थ #झटपट #रेसिपी #quick #karanji #recipe
3 سال پیش در تاریخ 1400/08/04 منتشر شده است.
84,659 بـار بازدید شده
... بیشتر