माझ्या वडिलांच्या 5 टिप्स वापरुन बनवा, कमी तेलकट, कुरकुरीत कांदाभजी पाणी न वापरता Kanda Bhaji Recipe

Sarita's Kitchen
Sarita's Kitchen
643 هزار بار بازدید - 12 ماه پیش - सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध,
सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
सरिताज किचनचे प्रॉडक्ट्स | Saritas Kitchen Products -
1. सर्व प्रकारची लाकडी घाणा तेलं | All Types of Wood Pressed Oils
2. डंकावर कुटून केलेला कांदा लसूण मसाला | Handmade Kanda Lasun Masala
3. सरिताज किचन सेंद्रिय गुळ | Chemical free Jaggery cubes and powder
4. सेंधव मीठ | Pink Himalayan Salt
5. सेंद्रियहळद | Organic Turmeric
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - https://saritaskitchenofficial.com/
• Amazon -

कुरकुरीत कमी तेलकट कांदा भजी | माझ्या वडिलांची पद्धत, जराही पाणी न वापरता गाड्यावरची भजी Kanda Bhaji

कांदाभजी | कांदा भजी रेसिपी | कुरकुरीत कांदा भजी | पावसाळीमेनू | पावसाळी बेत | गरमागरम कांदा भजी | सिंहगडावरची कांदा भजी गाड्यांवरची कांदा भजी | Kanda bhaji | Kanda bhaji recipe | street pakoda | Sinhagad style bhaji | Onion pakoda | Crispy Pakoda |
साहित्य | Ingredients -
• उभे पातळ कापलेले कांदे ५-६ | Sliced Onions 5-6
• मीठ चवीनुसार | Salt to taste
• ओवा १/२ चमचा | Carom Seeds 1/2 tsp
• मिरची पावडर १ चमचा | Red chilly pw 1 tsp
• बेसन १ कप | Besan 1 cup
• तांदूळ पीठ २ चमचे | Rice flour 2 tsp
• शेंगदाणे २ चमचे | Groundnut 2 tsp
• तळण्यासाठी तेल | Oil for frying

Method -

• Take sliced onions into a bowl.
• Mix salt as per taste and cover it for 15 minutes.
• Then add carom seeds, red chilli powder, rice flour & Besan and mix it well.
• Now it is ready to fry.
• heat up some oil into a kadhai.
• Fry pakodas on low to medium flame until it gets crispy.

Other Recipes

3-4 महिने टिकणारा चहाचा मसाला & मनाला स्फूर्ती देणारा अमृततुल्य मसाला चहा वापरा ५ टिप्स Masala Chai 3-4 महिने टिकणारा चहाचा मसाला & मनाला...

गाड्यावरच्या गरमागरम खुसखुशीत भजीपावची परफेक्ट रेसिपी | गोल कांदाभजी Kanda Bhaji Pav Saritaskitchen गाड्यावरच्या गरमागरम खुसखुशीत भजीपावच...

झटपट कुरकुरीत कांदा भजी बनवण्याची सर्वात सोप्पी पद्धत पाहून म्हणाल ही रेसीपी आधी का माहित नव्हती झटपट कुरकुरीत कांदा भजी बनवण्याची सर्...

शाळेचा डब्बा - बिना ब्रेड, इनो,सोडा झटपट ५ दिवसांचे ५ पदार्थ | मेदुवडे आणि बरंच काही 5 Tiffin Recipe शाळेचा डब्बा - बिना ब्रेड, इनो,सोडा झ...

सकाळच्या घाईत नाष्ट्याला बनवा दिवसभर खुसखुशीत राहणारे बिना भाजणी पोह्याचे थालीपीठ | Thalipith Recipe सकाळच्या घाईत नाष्ट्याला बनवा दिवसभर ...

रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं प्रश्न पडतो? चला तर मग बघू नाष्ट्याचे 4 प्रकार. Breakfast चे प्रकार।रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं प्रश्न...

#कांदाभजी #कांदाभजीरेसिपी #कुरकुरीतकांदाभजीक्रिस्पी #ओनियनपकोडा #सिंहगडावरचीकांदाभजी #गाड्यांवरचीकांदाभजी #खेकडाभजी #मसाला चहा #सरितास किचन
#Kandabhaji #Kandabhajirecipe #Sinhagadstylebhaji #Onionpakoda #Khekadabhaji #Masalachaha #Saritaskitchen #Streetonionpakoda

Second Channel (SaritasHome N Lifestyle) –
https://www.youtube.com/results?searc...
Follow Us On Instagram - Instagram: saritaskitchenofficial
Follow Us on FaceBook - Facebook: 100053861679165
For collaboration enquiries – [email protected]
Production By Odd Creatives & Management
12 ماه پیش در تاریخ 1402/04/23 منتشر شده است.
643,037 بـار بازدید شده
... بیشتر