गाड्यावरच्या गरमागरम खुसखुशीत भजीपावची परफेक्ट रेसिपी | गोल कांदाभजी Kanda Bhaji Pav Saritaskitchen

Sarita's Kitchen
Sarita's Kitchen
686.4 هزار بار بازدید - 2 سال پیش - पावसाळा असो किंवा थंडी किंवा
पावसाळा असो किंवा थंडी किंवा कोणताही ऋतु काही पदार्थ कायमचेच आवडते झाले आहेत. जसं की वडापाव, कुरकुरीत कांदा भजी, पाव भाजी, पराठे, तसेच काही नॉर्थ इंडियन पदार्थ समोसे, कचोरी आणि भरपूर वेगवेळे स्नॅक्स आपण पावसाळ्यात खाणे पसंत करतो. फक्त पावसाळ्यात नव्हे तर कोणत्याही सीजन मध्ये असे पदार्थ आपल्याला आवडतात. कुठे फिरायला गेल्यावर गाड्यांवर वडापाव आणि सोबत गरमागरम वाफाळता चहा याहून दुसरे सुख नाही. पण वडापाव सोबत अजून एक स्नॅक्स सर्वाना आवडतो तो म्हणजे कांदा भजी किंवा गोल कांदा भाजी आणि सोबत पाव. कधी अचानक भूक लागली तर एसटी स्टँड असो, रोडवर गाडीवर असो भजी पाव नेहमीच पोटभरीचा ठरतो, आणि खिशाला परवडतो आणि त्यासोबत मस्त मसाला चहा, वेलची चहा, किंवा आल्याचा चहा असेल तर सोने पे सुहागा. सिंहगड स्पेशल कांदा भजी, खेकडा भजी. पण बऱ्याच द घरच्या घरीच ही गोल भजी बनवायची म्हंटले की अगदी तशीच गाडीवर मिळते तशी भजीपाव ची परफेक्ट चव घरी येत नाही, किंवा भजी खूप तेलकट होतात. त्यासाठी saritaskitchen मध्ये आज आपण गोल कांदा भजी ची परफेक्ट खरीखुरि रेसिपी बघतोय. इथे मी भजी बनवताना काही टिप्स सांगितल्या आहेत त्या नक्की वापरा. महाराष्ट्रियन कांदा भजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य : - साहित्य / Ingredients :- बेसन / Besan 3 cups ( 250 gms ) तांदूळ पिठी / Rice Flour 1 tbsp कांदा / Onion 3-4 md कोथिंबीर / Fresh Coriender 1 /4 cup ओवा / carom seeds 1/2 tsp मीठ चवीनुसार / salt to taste हिरवी मिरची / Green Chillies 3-4 खाण्याचा सोडा 2 चिमटी / Baking Soda 1-2 pinch तळण्यासाठी तेल / oil for Frying In this rainiy season, in saritas kitchen we are preparing Monsoon special famous street snacks Kanda bhaji recipe / gol kanda bhaji recipe. In monsoon, many snacks are all time favourite like vadapav, maharashtrian vadapav recipe, samose, kachori, kurkurit kanda bhaji recipe, crispy kanda bhaji recipe, bhaji recipe, pakode recipe, and many more. These all teatime snacks are favourite. we have already seen recipe of vadapav, mumbai vadapav and kurkurit kandabhaji. Toaday we will prepared recipe of gol kanda bhaji, khuskhushit gol bhajipav, bhajiPav recipe. I have shared some tips to make the bhaji khuskhushit and soft inside. #खुसखुशीतभजीपाव #कांदाभजीरेसिपी #भजीपावरेसिपी #गाड्यावरचीभाजीपाव #भजीपावरेसिपीमराठी #bhajipaavrecipe #vadapavrecipe #teatimesnacks #kandabhaji #kurkuritkandabhaji #saritaskitchenmarathi #bhajipavrecipemarathi #pakode #bhajiya #saritaskitchen इतर रेसिपीज पाहण्यासाठी :- या 7 टिप्स वापरुन बनवा बिना सोडा / इनो लुसलुशीत मूग भजी | Moong Daal Bhaji Recipe | Saritas Kitchen https://www.seevid.ir/fa/w/Bz4kK4aACIs चहा सोबत झटपट खमंग कुरकुरीत "स्वीट कॉर्न भजी" । कॉर्न पकोडे। sweet corn pakode / bhaji recipe https://www.seevid.ir/fa/w/vMB1sheTXQM रिमझिम पाऊस आणि कुरकुरीत भजी 7 प्रकारे । 2 वेगवेगळ्या मॅरिनेशन चा वापर करून। Bhaji Plater https://www.seevid.ir/fa/w/LgPesnM388E झटपट कुरकुरीत कांदा भजी बनवण्याची सर्वात सोप्पी पद्धत पाहून म्हणाल ही रेसीपी आधी का माहित नव्हती https://www.seevid.ir/fa/w/gNMSYDQUloY उपवासाची कढी भजी पोटाला थंडावा देणारी कढी आणि कुरकुरीत भजी navaratri special recipe / saritaskitchen https://www.seevid.ir/fa/w/YrBUzPTtAJA गाड्यावरचा गरमागरम वडापावची खरीखुरी परफेक्ट रेसीपी आणि सीक्रेट चटणी।मुंबई वडापाव/ करा स्वतःचा बिझनेस https://www.seevid.ir/fa/w/vppc9q5UdYY रिमझिम पावसात गरमागरम खुसखुशीत वडापाव तोही उलटा? नाशिकचा फेमस पाववडा | Vadapav Recipe Saritaskitchen https://www.seevid.ir/fa/w/qTdrhUGGTns ***************************************** अश्याच नविन recipes सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी Sarita's kitchen ला Subscribe करा आणि शेजारील 🔔 प्रेस करून All प्रेस करा म्हणजे सर्व videos रोजच्या रोज पहायला मिळतील 🙏 subscribe करण्यासाठी ही लिंक क्लिक करा https://www.seevid.ir/fa/result?ytch=UC5x4u6kU52hgTtLlBaHTSKg दूसरा चॅनल / Second channel (Saritas home n lifestyle) https://www.seevid.ir/fa/result?ytch=UCyO4P6y_F7O7whLhPJwQUuQ For business enquiries email us @ [email protected]
2 سال پیش در تاریخ 1401/05/05 منتشر شده است.
686,429 بـار بازدید شده
... بیشتر