सकाळच्या घाईत नाष्ट्याला बनवा दिवसभर खुसखुशीत राहणारे बिना भाजणी पोह्याचे थालीपीठ | Thalipith Recipe

Sarita's Kitchen
Sarita's Kitchen
91.3 هزار بار بازدید - 2 سال پیش - *सरिताज किचनची शुद्ध, पारंपरिक आणि
*सरिताज किचनची शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित लाकडी घाण्याची तेलं ऑर्डर करण्यासाठी ८९५६१६८७८२ या नंबर वर व्हॉटस अॅप मेसेज किंवा कॉल करा.
किंवा खालील लिंक वर क्लिक करून ऑर्डर बूकिंग करा
https://saritaskitchenofficial.com/

To Order Sarita’s Kitchen Chemical Free Pure Cold Pressed Oils Whats App OR Call on 8956168782
Or Click on the link below to book the order –
https://saritaskitchenofficial.com/

रोज नाष्टा काय बनवायचा प्रश्न पडतो? वातड न होता दिवसभर खुसखुशीत राहणारे पोह्याचे थालीपीठ | Thalipith
रोज सकाळी नाश्ता असो किंवा मुलांना शाळेत डब्बा द्यायचा असो, किंवा मधील वेळेत काहीतरी नवीन बनवायच असो. काहीतरी वेगळ्या चवीचं पौष्टिक आणि खमंग खायचं असो. करायचं काय सुचत नाही? तर आज आपण थालीपीठ भाजणी न वापरता अगदी नेहमीच्या साहित्यात खुसखुशीत थालीपीठ बनवणार आहोत. हे पोह्याचे थालीपीठ अगदी पटकन तयार होते, झटपट मनात आले की अगदी 15-20 मिनिटात होईल असे आहे, आणि मुख्य म्हणजे शाळेच्या डब्यात दिले तरी बराच वेळ तसेच खुसखुशीत मऊ राहते वातड किंवा चिवट होत नाही. खुसखुशीत बिना भाजणीचे पोह्याचे थालीपीठ बनवण्यासाठी लागणारे साहित्य -
पोह्याचे थालीपीठ बनवण्यासाठी लागणारे साहित्य –
• पोहे 1 कप
• गव्हाचे पीठ ½ कप
• बेसन ½ कप
• बारीक चिरलेला कांदा 1 मध्यम
• बारीक चिरलेली कोथिंबीर ½ कप
• पांढरे तीळ 1 tbsp
• ओवा ½ tsp
• लसूण 7-8 पाकळ्या
• मिरची 2-3
• हिंग ¼ tsp
• हळद ½ tsp
• काश्मिरी मिरची पावडर 1 tsp
• धने पूड 1 tsp
• जिरे पूड 1 tsp
• मीठ चवीनुसार
• तेल / साजूक तूप गरजेप्रमाणे

We always have to think hard what can be made in everyday breakfast, something new, something quick and something healthy yet tasty. But doesn’t understand. So today we are preparing khuskhishit Thalipith, which can be prepared quick, in less or readily available ingredients and healthy too. No need to prepared, Thalipith Bhajani we can make it without Thalipith Bhajani. You can make it for kida school tiffin, morning breakfast, tea time breakfast. Easy, quick and healthy breakfast recipe. School tiffin recipes.

Ingredients needed to make Pohyache Thalipith –
• Poha / Flattened Rice 1 Cup
• Wheat Flour ½ Cup
• Besan / Chickpeas Flour ½ Cup
• Finely Chopped Onion 1 Med
• Finely Chopped Fresh Coriander ½ Cup
• White Sesame 1 tbsp
• Carom Seeds ¼ tsp
• Garlic 7-8 Cloves
• Green Chilies 3-4
• Asafetida ¼ tsp
• Turmeric ½ tsp
• Red Chilly Pw 1 tsp
• Coriander Pw 1 tsp
• Cumin Powder 1 tsp
• Salt to Taste
• Oil / Ghee to roast Thalipith

#थालीपीठरेसिपी #सकाळचानाश्ता #शाळेचाडब्बा #टिफिनरेसीपी #tiffinrecipe #पोह्याचेथालीपीठ #थालीपीठ #thalipithrecipe #schooltiffinrecipe #breakfastrecipe #healthybreakfast #saritaskitchen #thalipith


Second Channel (SaritasHome N Lifestyle) –
https://www.youtube.com/results?searc...
Follow Us On Instagram - Instagram: saritaskitchenofficial
Follow Us on FaceBook - Facebook: 100053861679165
For collaboration enquiries – [email protected]
2 سال پیش در تاریخ 1401/08/09 منتشر شده است.
91,300 بـار بازدید شده
... بیشتر