खव्यापासुन झटपट बासुंधी 10-15 मिनीटात| Basundhi from Khoya In10-15Min By ShreyaSoumyaShri's Kitchen

ShreyaSoumyaShri's Kitchen
ShreyaSoumyaShri's Kitchen
885 بار بازدید - ماه قبل - नमस्कार , तुम्हा सर्वांचे ShreyaSoumyaShri's
नमस्कार , तुम्हा सर्वांचे ShreyaSoumyaShri's Kitchen मध्ये मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण खव्यापासुन झटपट बासुंधी कशी बनवायची ते पाहणार आहोत. साहित्य :- दुध - 1 लिटर साखर - 1 वाटी तुप - 2-3 चमचे काजू-बदाम-पिस्त्याचे काप - 2-3 चमचे वेलचीपूड - 1 चमचा मिल्क पावडर - 1 सॅशे कृती: - सर्वात प्रथम एका कढईत दुध उकळायला ठेऊन देऊ. आता दुसर्‍या बाजुला वेगळ्या कढईत 1 चमचा तुप घालुन गरम करून घेऊ व त्यात काजू-बदाम-पिस्त्याचे काप घालून भाजून घेऊ व बाजुला काढुन घेऊ. आता त्यातच दोन पळ्या दुध घालून घेऊ व मिल्क पावडर घालून त्याचा खवा बनवून घेऊ व काढून घेऊ. आता त्याच कढईत साखर घालून त्याचे कॅरेमल करून घेऊ. आता या कॅरेमलमधे दोन पळ्या दुध घालून घेऊ व तयार केलेला खवा घालून घेऊ. दुधात कॅरेमल व खवा पुर्ण विरघळून घेऊ. आता हे विरघळलेल्या दुधाचे मिश्रण उकळत्या दुधात घालून घेऊ. आता यामधे भाजून घेतलेले काजू-बदाम-पिस्त्याचे काप व वेलचीपूड घालून घेऊ व 10-12 मिनीट शिजवून घेऊ. दुध आटल की आपली बासुंधी तयार आहे. Ingredients:- Milk - 1 liter Sugar - 1 bowl Ghee - 2-3 spoons Cashew-almond-pistachio slices - 2-3 spoons Cardamom powder - 1 spoon Milk powder - 1 sachet Action:- First of all, boil milk in a pan. Now on the other side, add 1 spoon of ghee in a separate pan heat it, and add cashew-almond-pistachio slices roast it, and take it out. Now add two layers of milk to it and add milk powder to make a paste and take it out. Now add sugar to the same pan and caramelize it. Now add two layers of milk to this caramel and add the prepared khawa. Dissolve the caramel and khawa completely in the milk. Now add this dissolved milk mixture to the boiling milk. Now add roasted cashew-almond-pistachio slices and cardamom powder and cook for 10-12 minutes. Your basundhi is ready when the milk has cooled. #shreyasoumyashriskitchen #homemade #food #homemaderecipe #khoya #basundi #homemaderecipe #indiandesserts #बासुंधी #instantrecipe Follow Us On : YouTube:-    / @shreyasoumyashriskitchen  
ماه قبل در تاریخ 1403/05/07 منتشر شده است.
885 بـار بازدید شده
... بیشتر