Raju Shinde यांचा ठाकरे गटात प्रवेश, BJP चे नेते पक्ष का सोडतायत ? पवार ठाकरेंकडे पक्षांतर वाढणार ?

BolBhidu
BolBhidu
271.1 هزار بار بازدید - هفته قبل - #bolbhidu
#bolbhidu #RajuShinde #devendraFadnavis

संभाजीनगरचे भाजपचे नेते आणि माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केलाय. रावसाहेब दानवे, चंद्रशेखर बावनकुळे अशा भाजपच्या दिग्गज नेत्यांनी मनधरणी करण्याचे प्रयत्न करुनही शिंदेंनी हा निर्णय घेतला. संभाजीनगर शहरातल्या विधान सभा मतदारसंघांमध्ये राजू शिंदेंचा चांगला होल्ड असल्यामुळं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांचं सोडून जाणं हा भाजपसाठी धक्का तर ठाकरेंसाठी मोठा दिलासा मानला जातोय. पण गेल्या काही महिन्यांत उन्मेष पाटील, सूर्यकांता पाटील अशा भाजपच्या अनेक स्थानिक नेत्यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतलाय.

त्यामुळं एकीकडं दिग्गज येत असले तरी स्थानिक नेते बाहेर पडत असल्यानं भाजपची ग्राउंडवरची ताकद कमी व्हायला लागल्याचं सांगितलं जातं. पण हे नेते भाजपला सोडून जाण्यामागची नेमकी कारणं काय, त्यांना इतर पक्षात नेमकी कोणती स्पेस दिसतेय त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook : Facebook: ​BolBhiduCOM
➡️ Twitter : Twitter: bolbhidu
➡️ Instagram : Instagram: bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
هفته قبل در تاریخ 1403/04/17 منتشر شده است.
271,107 بـار بازدید شده
... بیشتر