चकलीची भाजणी/दिवाळी फराळाच्या ऑर्डर साठी दोन किलो चकली भाजणी चे अचूक प्रमाण/Chakali bhajani recipe

Rupa's Cooking Paradise
Rupa's Cooking Paradise
48.1 هزار بار بازدید - 2 سال پیش - Rupa's cooking paradiseचकलीची भाजणी/दिवाळी फराळाच्या
Rupa's cooking paradise

चकलीची भाजणी/दिवाळी फराळाच्या ऑर्डर साठी दोन किलो चकली भाजणीचे अचूक प्रमाण/chakali bhajani recipe

नमस्कार, आज आपण चकलीची भाजणी कशी बनवायची ते पाहतोय. इथं मी दोन किलो ची चकली भाजणी बनवली आहे. मला जर हे प्रमाण कमी करायचा असेल म्हणजे एक किलो ची चकली भाजणी बनवायची असेल किंवा अर्धा किलो ची बनवायची असेल तर तुम्ही याचाच अर्ध अर्ध करत जायचं आहे तर मी एक किलोचे प्रमाणही खाली
साहित्यामध्ये दिलेला आहे. चकली भाजणी बनवत असताना कोण कोणती धान्य भाजायची कोणती भाजायची नाहीत कोणती धान्य धुवायची हे सगळं अगदी डिटेल मध्ये या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे तर व्हिडिओ अगदी व्यवस्थित बघा तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल आणि यावर्षी तुमची चकली एकदम खमंग आणि खुसखुशीत अशी बनेल.

दोन किलो ची चकली भाजणी

साहित्य
तांदूळ-एक किलो किंवा पाच कप
चणाडाळ -अर्धा किलो किंवा अडीच कप
मुग डाळ-एक पाव किंवा एक कप आणि तीन टेबलस्पून
उडीद डाळ-एक पाव किंवा एक कप आणि तीन टेबलस्पून
धने-एक कप
जिरे-अर्धा कप
कसुरी मेथी-पाव कप
पोहे-एक कप

एक किलो ची चकली भाजणी
साहित्य-
तांदूळ-अर्धा किलो
चणाडाळ-पाव किलो
मुगडाळ-१२५ ग्रॅम
उडीद डाळ-१२५ ग्रॅम
धने-अर्धा कप
जिरे-पाव कप
पोहे-अर्धा कप
कसुरी मेथी-दोन टेबलस्पून

धन्यवाद

Keywords using in this video
Chakali recipe in Marathi, chakali recipe in Marathi, chakli recipe Marathi, chakali recipe in Hindi, bhajani ki chakali recipe, bajnichi chakali, bhajani, nichi chakali recipe in Marathi, how to make bhajanichi chakli, bajni chi chakali Kashi kartaat, chakali bhajani Kashi banvatat, chakali chi bhajani kashi banvaayachi, bhajani chi chakali Kashi karaayachi, Diwali faral, Diwali recipes, Diwali recipes Marathi, rice chakali, tandalachi chakali, rice flour chakali, mugachi chakali, rice chakali, दिवाळी फराळ, दिवाळी, दिवाळी चकली रेसिपी, चकली भाजणी पीठ, बिना भाजणीची चकली, चकलीची भाजणी कशी करतात, भाजणीची चकली कशी करतात, chakali bhajani by rupas cooking Paradise,Diwali Faral Business

वरील भाजणी पासून बनवलेल्याभाजणीची चकली रेसिपी साठी खाली लिंक वर क्लिक करा 👇
भाजणीची चकली/संपेपर्यंत  खुसखुशीत राह...


Diwali Faral recipes links

दिवाळी फराळ/Diwali faral recipes






click the below link to subscribe my channel
rupascookingparadise

follow on facebook-
Facebook: Rupas-Cooking-Paradise-114537280418428


follow on instagram-
https://instagram.com/rupas_baking_pa...

#rupascookingparadise#easyrecipe#chakalichibhajani#chakali bhajani#bhajanichichakali#1kilochakalibhajani#Diwalirecipe#chakali#Diwali#chakli#चकली#चकलीभाजणी#चकलीरेसिपी#भाजणीचीचकली#दिवाळीरेसिपी#दिवाळीफराळ#दिवाळी#diwalifaral #diwalifaralbusiness
2 سال پیش در تاریخ 1401/07/22 منتشر شده است.
48,160 بـار بازدید شده
... بیشتر