बेसन लाडू/दाणेदार आणि तोंडामध्ये न चिकटणारे बेसनलाडू/पाव किलो बेसनाचे अचूकप्रमाण/HowtomakeBesanLadoo

Rupa's Cooking Paradise
Rupa's Cooking Paradise
1.5 هزار بار بازدید - 2 سال پیش - Rupa's cooking paradise बेसन लाडू/दाणेदार
Rupa's cooking paradise बेसन लाडू/दाणेदार आणि तोंडामध्ये न चिकटणारे बेसन लाडू/पाव किलो बेसनाचे अचूक प्रमाण/How to make besan ladoo नमस्कार, आज आपण दिवाळी फराळासाठी बेसनचे लाडू बनवत आहोत. बऱ्याचदा बेसन लाडू बनवत असताना तुपाचे प्रमाण जास्त होतं लाडू खाली बसतात किंवा मग ते तोंडामध्ये खाताना टाळ्याला चिकटतात. असं होऊ नये म्हणून अगदी परफेक्ट असं प्रमाण या व्हिडिओमध्ये दिलेल आहे. इथे पाव किलो बेसन वापरून तुपाचे योग्य असे प्रमाण दिलेल आहे. इथे पाव किलो मध्ये छोट्या ते मध्यम आकाराचे वीस लाडू तयार होतात. इथे मी जे पीठ वापरले ते बनवण्यासाठी बेसन बर्फीच्या व्हिडिओ मधील डिटेल प्रोसिजर फॉलो करा त्याची लिंक खाली दिलेली आहे बेसन लाडू/besan ladoo साहित्य/ingredients बेसन/gram flour-250 gm /2 cups तूप/Ghee-half cup+3 tbsp पिठीसाखर/powder sugar-1 cup+3/4 th cup वेलची पूड/cardamom powder -half teaspoon जायफळ पूड/nutmeg powder- 1/4 teaspoon मनुके/raisins धन्यवाद बेसन बर्फी/बेसन लाडू व बर्फी साठी लागणारे पीठ कसे बनवायच याच्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा    • बेसन बर्फी/दिवाळी फराळ/तोंडामध्ये अजि...   click the below link to subscribe my channel youtube.com/c/RupasCookingParadise follow on facebook- www.facebook.com/Rupas-Cooking-Paradise-1145372804… follow on instagram- instagram.com/rupas_baking_paradise?igshid=1m55y8j… #rupascookingparadise#easyrecipe#बेसनलाडू#पावकिलोबेसनाचेदाणेदारलाडू#नरेलनारेदाणेदारवतोंडामध्येनचिकटणारेखुसखुशीतबेसनलाडू#दिवाळीफराळ#दिवाळी#तोंडामध्येटाळ्यालानचिकटणारेबेसनलाडू#besanladoo#besanladoorecipe#Diwalispecialrecipe#ladu#besankeladdu#besaLadoorecipeinMarathi#besanbarfi#ravabesanladoo #Diwali#diwalispecialsweets
2 سال پیش در تاریخ 1401/07/19 منتشر شده است.
1,518 بـار بازدید شده
... بیشتر