Maharashtra vs Gujarat : मराठी व्यापाऱ्यांना महाराष्ट्र सोडून गुजरात का जवळचं वाटलं?

BBC News Marathi
BBC News Marathi
25 هزار بار بازدید - 2 سال پیش - #bbcmarathi
#bbcmarathi #diomonds #suratdiamond #gujaratelectionresults #marathiBusinessman
महाराष्ट्रातून गुजरातमध्ये वेंदाता फॉक्सकॉन, टाटा एअरबस असे मोठे प्रोजेक्टस गेले आणि महाराष्ट्रात गदारोळ झाला. गुजरातमध्ये महाराष्ट्रातूनच नाही, देशभरातून लहान-मोठे प्रोजेक्ट येत असतात.
पण त्याचबरोबरीने शेकडो लहान-मोठे व्यावसायिकही गुजरातमध्ये दरवर्षी येतात आपला व्यवसाय वाढवण्यासाठी. त्यात मराठी व्यावसायिकही आलेच त्यातल्याच काहींना भेटून हे जाणण्याचा प्रयत्न केला की त्यांना महाराष्ट्र सोडून गुजरात का जवळचं वाटलं?
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
Facebook: bbcnewsmarathi
Twitter: bbcnewsmarathi
2 سال پیش در تاریخ 1401/09/18 منتشر شده است.
25,020 بـار بازدید شده
... بیشتر