शेतकरी कर्जमाफी: महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांचं 3 लाखांपर्यंतचं कर्ज माफ करण्याच्या तयारीत?

BBC News Marathi
BBC News Marathi
303.7 هزار بار بازدید - 2 ماه پیش - #BBCMarathi #maharashtranews
#BBCMarathi #maharashtranews #shetkarikarzmafi तेलंगणा सरकारनं राज्यातील शेतकऱ्यांसाठी 31 हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत तेलंगणातल्या शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ केलं जाणार आहे. तेलंगणा सरकारच्या या निर्णयानंतर महाराष्ट्रातही शेतकरी कर्जमाफीची चर्चा सुरू झाली आहे. ___________ तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳 बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा... 🔗 whatsapp.com/channel/0029Vaa8TxTIyPtQpqWBTh3j आणि इतरांनाही आमंत्रित करा ------------------- अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : www.bbc.com/marathi www.facebook.com/bbcnewsmarathi/ twitter.com/bbcnewsmarathi
2 ماه پیش در تاریخ 1403/04/29 منتشر شده است.
303,729 بـار بازدید شده
... بیشتر