Amit Bhangare | आम्ही बाप बदलत नाही, माझा राजकीय शरद पवारच; भांगरेंची फटकेबाजी | Maharashtra Times

35.9 هزار بار بازدید - 2 ماه پیش - #SharadPawar #AkoleVidhanSabha
#SharadPawar #AkoleVidhanSabha #AmitBhangare #MaharashtraTimes आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील पवारांनी अजितदादा गटाचे आमदार किरण लहामटेंविरोधात आपल्या उमेदवाराची जवळपास घोषणाच केली आहे. अकोले विधानसभेत अमित भांगरे यांना बळ द्या, असं म्हणत शरद पवारांनी एकप्रकारे आपला उमेदवारच घोषित केला आहे. यावेळी, शरद पवारांकडून बळ मिळताच अमित भांगरेंनी तुफान फटकेबाजी केली आहे.साहेब, तुमच्या सांगण्यावरून एका नाठाळ डॉक्टरला निवडून दिलं, असं म्हणत आमदार किरण लहामटेंवर टीका केली.तर, आम्ही बाप बदलत नाही, माझा राजकीय शरद पवारच, असंही अमित भांगरे म्हणाले. आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf Social Media Links Facebook: www.facebook.com/maharashtrat... Twitter: twitter.com/mataonline Google+ : plus.google.com/+maharashtrat... About Channel : Maharashtra Times is Marathi's No.1 website & YouTube channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
2 ماه پیش در تاریخ 1403/04/30 منتشر شده است.
35,950 بـار بازدید شده
... بیشتر