प्राचीन जोगेश्वरी शिवमंदिर देवळाणे | प्राचीन मंदिरांचा अभ्यास | @maharashtrasanskriti

Maharashtra sanskriti
Maharashtra sanskriti
3.1 هزار بار بازدید - 2 سال پیش - प्लीज शेअर द व्हिडिओ
प्लीज शेअर द व्हिडिओ
प्राचीन शिव मंदिर जोगेश्वरी श्री क्षेत्र देवळाणे ता. सटाणा जि. नाशिक
जाणून घेऊ या .. .
👉 गावाला देवळाणे नाव का पडले ?
👉 मंदिराचे नाव जोगेश्वरी असे का आहे ?
👉 मंदिर कोणी बांधले या विषयीचा पुरावा ?
👉 मंदिराला कळस का नाहीत?  
👉 महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग व हे शिवमंदिर यात नेमका फरक काय ?
👉 मंदिरातील अतिशय सुरेख शिल्प व शिल्पपट या विषयी माहिती
👉 यासारखे मंदिरे आणखी कुठे आढळतातआणि त्यांना प्रवास मंदिरे असे का म्हणतात ?
👉 मंदिराचा दगड कोणता आणि कुठून आणला आहे ?
👉 मंदिराचे आतील जोगेश्वरीची मूर्ती चल आहे असे का म्हणतात ?
👉 *मंदिराचे एकूण विभाग किती? व त्यांची विस्तृत माहिती

‪@basicconceptsforkids‬
#jogeshwarimandirdevalane
#jogeshwari
#devalane
#gadkille
https://maps.app.goo.gl/X7Y8UjUm5aJMp...

@maharashtrasanskriti
2 سال پیش در تاریخ 1401/07/29 منتشر شده است.
3,152 بـار بازدید شده
... بیشتر