काय आहे खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिराचा इतिहास ? | History of Kopeshwar Temple Khidrapur |

Tarun Bharat News
Tarun Bharat News
435.7 هزار بار بازدید - 3 سال پیش - #TarunBharat
#TarunBharat #KhidrapurTemple #KopeshwarTempleKhidrapur #MahadevMandir #Khidrapur #Mahadev #Shankar #Maharashtra
कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर आणि जोतिबा मंदिर हीच दोन मंदिरे जगभरात सर्वांना ज्ञात आहेत पण कोल्हापुरात असेही एक मंदिर आहे जे जागतिक वारसा स्थळ आहे. महाराष्ट्राचे खजुराहो म्हणून ओळखले जाणारे कर्नाटक राज्याच्या सीमा लगत असणारे कोल्हापूर जिल्ह्याचे शेवटचे टोक... कोल्हापूर जिल्हातील शिरोळ तालुक्यात असलेल्या खिद्रापूरातील हे कोपेश्वर मंदिर.. अद्भुत स्थापत्य व शिल्पकलेचा आविष्कार असलेलं त्याचबरोबर जागतिक वारसा स्थळ असलेलं हे मंदिर भारतीय पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली आहे. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिराच्या जतन संवर्धनासाठी 12 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पण या मंदिराचं नेमकं वैशिष्ट्य आहे तरी काय ? काय आहे इतिहास ?  हेच जाणून घेण्यासाठी आणि तुम्हाला दाखवण्यासाठी आपण जात आहोत थेट खिद्रापूरला...

|Tarun Bharat Social Media | तरुण भारत
Website : http://www.tarunbharat.com
Facebook : Facebook: tarunbharatnewsofficial
Instagram :Instagram: tarunbharat_official
Twitter : Twitter: tbdnews
E paper : http://epaper.tarunbharat.com/
Telegram : Tarun Bharat News

Ads :
3 سال پیش در تاریخ 1399/12/20 منتشر شده است.
435,736 بـار بازدید شده
... بیشتر