आरे परिसरातच का सापडतात पुरातत्त्वीय पुरावे? | गोष्ट मुंबईची : भाग १४७

Loksatta
Loksatta
4.4 هزار بار بازدید - 4 ماه پیش - 'गोष्ट मुंबईची'च्या गेल्या तीन भागांमध्ये
'गोष्ट मुंबईची'च्या गेल्या तीन भागांमध्ये आपण आरे कॉलनी आणि मरोळचा परिसर पिंजून काढला. या परिसरात सापडणाऱ्या प्राचीन मंदिरांच्या अवशेषांचा शोध घेतला. मंदिरे वगळता मुंबईची तत्कालीन समृद्धी सांगणारे इतरही अनेक पुरावे आरेच्या परिसरात सापडतात. किंबहुना त्यातील अनेक पुरावे हे आरे आणि मरोळच्या सीमेलगत सापडतात. यात गधेगळ, वीरगळ आणि धेनूगळ यांचा समावेश आहे.
धेनू म्हणजे गाय आणि गळ हा शब्द अनेकदा दगड या अर्थीही वापरला जातो. अर्ध पुरुष उंचीच्या या दगडावर अनेकदा गाय आणि वासराचे चित्रण असते. हे चित्रण म्हणजे तत्कालीन कालखंडातील राजाने दिलेल्या दानाचा पुरावाच असतो. अशा प्रकारचे मध्ययुगातील धेनूगळ आपल्या अधिक संख्येने आरे- मरोळच्या परिसरात सापडतात. आरेचा परिसर हा मुंबई किंवा तत्कालीन साष्टीच्या बेटावरील सर्वात समृद्ध परिसर होता, हेच यातून लक्षात येते. हे धेनूगळ, वीरगळ आणि गधेगळ आरेच्या मध्ययुगातील समृद्धीवर शिक्कामोर्तबच करणारे आहेत. त्यातील काही स्थानिकांनी संरक्षित केले आहेत. तर काही अद्यापही दुर्लक्षित आहेत, अशा या धेनूगळांचा घेतलेला हा शोध, पाहायलाच हवा!
#गोष्टमुंबईची #GoshtMumbaichi #mumbai #knowyourcity #KYCMumbai #aareyforest #aareycolony #tapaeshwartemple #dhenugal #ancienttemple #mumbaihistory


You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi

About Channel:
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: https://bit.ly/2WIaOV8

#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews

Subscribe to our network channels:
The Indian Express: indianexpress
Jansatta (Hindi): jansatta
The Financial Express: financialexpress
Express Drives (Auto): expressdrives
Inuth (Youth): inuthdotcom
Indian Express Bangla: indianexpressbangla
Indian Express Punjab: @indianexpresspunjab
Indian Express Malayalam: iemalayalam
Indian Express Tamil: @indianexpresstamil

Connect with us:
Facebook: Facebook: LoksattaLive
Twitter: Twitter: LoksattaLive
Instagram: Instagram: loksattalive
Website: https://www.loksatta.com/
4 ماه پیش در تاریخ 1402/12/11 منتشر شده است.
4,455 بـار بازدید شده
... بیشتر